शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

७ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रावर उतरविला विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 00:09 IST

प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या माध्यमातून चालू खरीप हंगामात २९ जुलैपर्यंत जिल्ह्यातील २० लाख ६२ हजार ७७६ शेतकऱ्यांनी ७ लाख २१ हजार ९०२ क्षेत्रावरील विविध पिकांचा विमा उतरविला आहे़

ठळक मुद्देबीड : ३०, ३१ जुलै रोजी भरलेल्या अर्जांची मोजणी अद्याप सुरुच

अनिल भंडारी।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या माध्यमातून चालू खरीप हंगामात २९ जुलैपर्यंत जिल्ह्यातील २० लाख ६२ हजार ७७६ शेतकऱ्यांनी ७ लाख २१ हजार ९०२ क्षेत्रावरील विविध पिकांचा विमा उतरविला आहे़ तांत्रिक अडचणीमुळे शासनाच्या वतीने पीकविमा भरण्याची मुदत वाढवून ३१ जुलैपर्यंत केली होती.दोन दिवसातील आकडे मात्र अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत २९ जुलैपर्यंत बीड जिल्ह्यातील २३ हजार ६६ कर्जदार आणि २० लाख ३९ हजार ७१० बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, तूर आदी पिकांचा पीकविमा उतरविला आहे. विमाहप्त्यापोटी ६९ कोटी ५२ लाख ७५ हजार रूपये भरले. गतवर्षी १४ लाख ११ हजार ६१३ शेतकºयांनी पीकविमा भरला होता़जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात सुरुवातीपासूनच पर्जन्यमान कमी राहिले आहे. गतवर्षी १ आॅगस्टपर्यंत १९८ मिमी पाऊस झाला होता. यंदा १३९ मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे आधार व संरक्षण म्हणून पीकविमा भरण्याकडे शेतकºयांचा कल राहिला.20 लाख ६२ हजार शेतकºयांनी यंदा जिल्ह्यात ६ लाख हेक्टरवरील पिकांचा विमा उतरविल्याचे सूत्रांनी सांगितले.विमा संरक्षण कोणाला?प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास या योजनेत सहभागी शेतकºयांना विमा संरक्षण मिळणार.

टॅग्स :BeedबीडCrop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी