शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
2
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
3
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
4
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
5
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
6
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
7
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
8
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
9
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
10
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
11
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
12
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
13
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
14
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
15
Video - मेलेलं झुरळ, वर कीटकांची पावडर... कॉकरोच कॉफी तुफान व्हायरल, जाणून घ्या किंमत
16
जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं ट्रॅविस हेडची ‘तोडफोड’ सेंच्युरी! असा पराक्रम करणारा ठरला जगतातील पहिला फलंदाज
17
टीव्हीवर तुफान गाजलेली विनोदी मालिका, 'भाभीजी घर पर है' आता मोठ्या पडद्यावर करणार धमाल
18
'लोकशाही अशीच असावी; भारतात...', ट्रम्प-ममदानी भेटीवर थरुर यांची पोस्ट; काँग्रेसला टोला?
19
सामुद्रिक शास्त्र: शरीराच्या कुठल्या भागावर 'तिळ' आहे, त्यानुसार समुद्र शास्त्र सांगते तुमचे भाकीत!
20
​​​​​​​Kotak Mahindra Bank Success Story: २ खोल्यांपासून झाली सुरुवात, आज ४ लाख कोटींचा टर्नओव्हर; वाचा कोटक महिंद्रा बँकेची अनटोल्ड स्टोरी
Daily Top 2Weekly Top 5

मध्यरात्री उसतोड मुकादमाची गाडी अडवून पाच लाखांची वाटमारी

By सोमनाथ खताळ | Updated: December 29, 2023 14:32 IST

साकत रोडवरील महासांगवी येथील घटना

- नितीन कांबळेकडा- उससतोड मजुराचे दरवाढीची बैठक आटपून पुण्याहून पाटोद्याला येत असताना साकत रोडवरील महासांगवी येथे गाडी अडवून चार जणांनी मारहाण करत गळ्यातील सोन्याची चैन व रोख रक्कम अशी पाच लाखांचा ऐवज लंपास केला. ही वाटमारीची घटना २७ डिसेंबर रोजी रात्री अकराच्या दरम्यान घडली.या प्रकरणी गुरुवारी ( दि. २८ ) पाटोदा पोलिस ठाण्यात अज्ञात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाटोदा तालुक्यातील ढाळेवाडी येथील उसतोड मजूर मुकादम तात्यासाहेब दगडू हुले हे २७ डिसेंबर रोजी पुणे येथील वसंत दादा शुगर इन्स्टिटय़ूट मांजरी येथून मजुरी दरवाढ बाबत बैठकीसाठी गेले होती. बैठक आवरून मुकादम हुले स्काॅर्पिओ गाडीने (  एम.एच २३,ई.९९२५) तीन मित्रांसोबत गावाकडे परत निघाले. रात्री अकरा वाजेच्या दरम्यान साकत रोडवरील महासांगवी येथे चार जणांनी त्यांची गाडी अडवली. धाक दाखवत मारहाण करत गळ्यातील १०० ग्रॅम सोन्याची चैन,रोख रक्कम २ लाख रुपये असा एकूण ५ लाखांचा मुद्देमाल लंपास केला.

या प्रकरणी तात्यासाहेब दगडू हुले ( रा.ढाळेवाडी ता.पाटोदा) यांच्या फिर्यादीवरून पाटोदा पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बी.एस.सपकाळ करीत आहेत.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी