शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

परळीत तृतीयपंथीयांमध्ये हद्दीच्या वादावरून राडा, दोन गट भर रस्त्यात भिडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2023 19:31 IST

आजच्या आठवडी बाजारावरून झाला वाद, एकजण गंभीर जखमी

परळी: तुम्ही येथे का आलात? असे म्हणून टोकवाडीच्या तीन तृतीयपंथी व अन्य चौघांनी अंबाजोगाईच्या पाच तृतीयपंथीना मारहाण केली. यात एका तृतीयपंथीय जखमी झालाअसून शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत. ही घटना सोमवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास राणी लक्ष्मीबाई टावर रोडवर घडली. 

शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर ते मोंढा मार्केट रस्त्यावर दर सोमवारी आठवडी बाजर भरतो. आज सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास बाजारात लोकांना पैस्यांची मदत मागण्यावरून टोकवाडी व अंबाजोगाई येथील तृतीयपंथीयांमध्ये वाद होऊन हाणामारी झाली. यात पूर्वा दिव्या बक्स ( 23 ,रा अंबाजोगाई) या जखमी झाल्या. त्यांच्यावर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या प्रकरणी दिव्या बक्स यांच्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात टोकवाडीच्या सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि भार्गव सपकाळ हे करीत आहेत

पिढीजात काम आहेपरळी शहर हे पूर्वजांपासून आमच्याकडे आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून अन्य तृतीयपंथी आम्ही परळीचे रहिवासी आहोत. आम्हीच बाजार मागणार, असे म्हणत इतर तृतीयपंथीयांना मज्जाव करत आहेत. सात पिढ्यांपासून आम्ही बाजारात मदत गोळा करतो. येथे आमचे घर आहे. परळीतील तृतीयपंथीयांनी इतर लोकांना सोबत घेत केलेल्या हल्ल्याचा निषेध करते. पोलीस प्रशासनाकडून आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा हीच अपेक्षा.- अंजली पटेल, तृतीयपंथीयांचे गुरु, उदगीर 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड