शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

हातावर 'स्नेहा' नावाचे टॅटू असलेल्या इसमाचा अर्धवट जळलेला मृतदेह आढळल्याने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2023 16:56 IST

मृताची अद्याप ओळख पटली नसून पोलीस तपास करत आहेत.

परळी: तालुक्यातील मांडेखेल शिवारात राम नगर तांड्याजवळ मंगळवारी रात्री तरुणाचा अर्धवट जळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मृताची अद्याप ओळख पटली नसून पोलीस तपास करत आहेत.

माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. मृतदेह परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. अद्याप मृताची ओळख पटली नाही. मृताच्या अंगात निळी जीन्स पॅन्ट, बदामी रंगाचे शर्ट व कमरेला बेल्ट, पायात बुट आहे. तसेच हातावर स्नेहा नाव गोंदविलेले आहे. हा प्रकार खुनाचा असावा, तसेच मृत इतर ठिकाणाचा रहिवासी असावा अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

पोलिसांनी सुरू केले ओळख पटविण्यासाठी प्रयत्नआंबाजोगाईच्या  अपर पोलीस अधीक्षक कविता  नेरकर , उपविभागीय पोलीस अधिकारी चोरमले ,  परळी ग्रामीण चे पोलीस निरीक्षक श्री सुरेश चाटे  यांच्या मार्गदर्शनाखाली   सपोनी  नारायण गीते , पोउपनि  गणेश झांबरे, हवालदार केकान, पोलिस नाईक नवनाथ हरगावकर, सुनील अन्नमवार, येरडलावार, एकुलवार यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड