शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

परळीत मटका अड्ड्यावर छापा; १८ जण ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 00:36 IST

येथील विविध मटका अड्ड्यावर छापा टाकत यावेळी १८ जणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून ४० मोबाईल व दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. बुकी मालक फरार होण्यात यशस्वी झाला आहे. त्याचा शोध परळी पोलीस घेत आहेत.

ठळक मुद्देएलसीबीची कारवाई : ४० मोबाईलसह २ दुचाकी जप्त; पाच प्रमुख मटका बुकी फरार

परळी : येथील विविध मटका अड्ड्यावर छापा टाकत यावेळी १८ जणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून ४० मोबाईल व दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. बुकी मालक फरार होण्यात यशस्वी झाला आहे. त्याचा शोध परळी पोलीस घेत आहेत.तालुक्यातील भोपळा शिवारातील डोंगरावर बुधवारी सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून मटका बुकी उद्ध्वस्त केली. यावेळी १८ जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून ४० मोबाईल व दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. तर पाच प्रमुख मटका बुक्की चालक फरार झाले असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. परळी तालुक्यात आतापार्यंत ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, स्थानिक गुन्हे शाखाचे पोनि. भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. संतोष जोंधळे, जमादार भास्कर केंद्रे, मुंजा कुवारे, बालाजी दराडे, तुळशीराम जगताप, राहुल डोळस, विकास वाघमारे, अतुल हराळे यांनी केली.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक