शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पाटोदा, आष्टीत हॉटेलवर छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 00:39 IST

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हॉटेल, ढाब्यांची तपासणी केली जात आहे. आष्टी व पाटोदा येथे तीन हॉटेल, ढाब्यांवर धाडी टाकून विदेशी दारू जप्त करण्यात आली.

ठळक मुद्देविदेशी दारू जप्त : राज्य उत्पादन शुल्क, एलसीबीच्या कारवाया

बीड : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हॉटेल, ढाब्यांची तपासणी केली जात आहे. आष्टी व पाटोदा येथे तीन हॉटेल, ढाब्यांवर धाडी टाकून विदेशी दारू जप्त करण्यात आली. या कारवाया राज्य उत्पादन शुल्क व स्थानिक गुन्हे शाखेच्यावतीने करण्यात आल्या.आष्टी पोलीस ठाणे हद्दीत हॉटेलवर छापा टाकून साडेसात हजार रूपयांची दारू जप्त केली. येथे गणेश विलास डोंगरे (रा.जामखेड जि. अहमदनगर) याच्याविरोधात कारवाई केली. तर पाटोदा हद्दीत नायगाव येथे धाब्यावर धाड टाकली. येथे ९ हजार रूपयांची दारू जप्त केली. शंकर ज्ञानदेव वनवे (४५ रा.नायगाव ता.पाटोदा) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या दोन्ही कारवाया राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक व्ही.एस.घुमरे, जवान सय्यद मस्के, चालक शेडके आदींनी केल्या.एलसीबीनेही केली कारवाई४स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली नायगाव शिवारातील धाब्यावर धाड टाकली. येथे सहा हजार रूपयांची दारू जप्त करुन व एका आरोपीला बेड्या ठोकल्या. आरोपीला पाटोदा पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. पोह. बालाजी दराडे, कल्याण तांदळे, सखाराम सारूक, साजिद पठाण, नरेंद्र बांगर, सतीश कातकडे, प्रशांत सुस्कर आदींनी ही कारवाई केली.

टॅग्स :BeedबीडBeed policeबीड पोलीसCrime Newsगुन्हेगारी