शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

मराठा आरक्षणाचा 'सगेसोयरे' अध्यादेश पारीत करण्यासाठी अर्धनग्न पदयात्रा

By शिरीष शिंदे | Updated: February 20, 2024 18:58 IST

चार तालुक्यांतील समाज बांधव झाले आंदोलनात सहभागी

बीड : मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण उपोषण समर्थनार्थ व ओबीसीमधून मराठा आरक्षणासाठी सगेसोयरे अध्यादेश पारीत करावा या प्रमुख मागणीसाठी परळी तालुक्यातील कान्नापूर-सिरसाळा चौक ते बीड जिल्हाधिकारी कार्यालय अशी पदयात्रा मराठा समाज बांधवांनी काढली. ही पदयात्रा बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चाैक परिसरात आल्यानंतर सहभागी तरुणांनी जोरदार घोषणाबाजी केली.

मराठा आरक्षण उपोषणाच्या पदयात्रेत धारुर, परळी, माजलगाव व वडवणी तालुक्यातील तरुण सहभागी झाले होते. १८ फेब्रुवारी रोजी निघालेली ही पदयात्रा मंगळवारी बीडमध्ये पोहोचली. आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले. त्यानंतर, चौकामध्ये येऊन जोरदार घोषणाबाजी केली. मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनास देण्यात आले. या आंदोलनात असंख्य तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले हाेते.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणBeedबीड