शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

चौसाळ्याजवळ २० लाखांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 00:04 IST

हैदराबादहून हिंगोलीकडे एका टेम्पोतून गुटखा नेत असल्याची माहिती मिळताच नेकनूर पोलिसांनी चौसाळ्याजवळ सापळा रचला. पहाटे सहा वाजेच्या सुमारास हा टेम्पो अडविला. यामध्ये तब्बल १९ लाख ९८ हजार ६०० रूपयांचा गुटखा आढळून आला.

ठळक मुद्देनेकनूर पोलिसांची कारवाई: हैदराबादहून हिंगोलीकडे जात होता टेम्पो

बीड : हैदराबादहून हिंगोलीकडे एका टेम्पोतून गुटखा नेत असल्याची माहिती मिळताच नेकनूर पोलिसांनी चौसाळ्याजवळ सापळा रचला. पहाटे सहा वाजेच्या सुमारास हा टेम्पो अडविला. यामध्ये तब्बल १९ लाख ९८ हजार ६०० रूपयांचा गुटखा आढळून आला. याप्रकरणी नेकनूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.अकमल अकबर शेख (२५ रा.उमरगा जि.उस्मानाबाद) असे ताब्यात घेतलेल्या चालकाचे नाव आहे. गुटख्याने भरलेला टेम्पो (एमएच २५ एजे ११९८) हैदराबादहून मांजरसुंबामार्गे हिंगोलीकडे जात होता. हीच माहिती नव्याने रूजू झालेले सपोनि महेश टाक यांना मिळाली. त्यांनी चौसाळ्याजवळ सापळा लावला. पहाटे सहा वाजेच्या सुमारास हा टेम्पो अडविला. तपासणी केली असता त्यात गुटखा दिसून आला. तात्काळ हा टेम्पो नेकनूर ठाण्यात आणण्यात आला. याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला देण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी अनिकेत भिसे यांनी ठाण्यात जावून सर्व पंचनामा केला. त्यानंतर गुन्हा दाखल केला. हा टेम्पो युनूस इस्माईल मुल्ला (रा.उमरगा जि.उस्मानाबाद) यांच्या मालकीचा असल्याचे सांगण्यात आले. टेम्पोची अंदाजे किंमत १२ लाख रूपये आहे.

टॅग्स :BeedबीडBeed policeबीड पोलीसFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग