शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी वैद्यनाथाच्या दारी, घेतले मनोभावे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 18:14 IST

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवस्थान विश्वस्तांची चर्चा करून माहिती घेतली.

- संजय खाकरे परळी (बीड):  देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या वैद्यनाथ मंदिरास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज दुपारी साडेतीनच्या सुमारास भेट दिली. यावेळी राज्यपालांनी प्रभू वैद्यनाथाचे अभिषेक करून मनोभावे दर्शन घेतले.

अंबाजोगाई येथून योगेश्वरी देवी मंदिराचे दर्शन घेऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी परळी येथील वैद्यनाथ मंदिरात आले. यावेळी बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, जिल्हाधिकारी राधाबीनोद शर्मा, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, अप्पर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर, परळीच्या उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, तहसीलदार सुरेश शेजूळ उपस्थित होते. देवस्थान ट्रस्टच्यावतीने राज्यपालांचे स्वागत करण्यात आले. यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी विश्वस्तांची चर्चा करून माहिती घेतली. सचिव राजेश देशमुख, विश्वस्त प्रा. प्रदीप देशमुख, प्रा. बाबासाहेब देशमुख , विजयकुमार मेनकुदळे, डॉ. गुरुप्रसाद देशपांडे, रघुवीर देशमुख, नागनाथराव देशमुख, नंदकिशोर जाजू, राजाभाऊ पुजारी आदी उपस्थित होते. 

पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राज्यपालांचा आज येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या विश्रामगृहावर मुक्काम आहे.

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीBeedबीड