शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

ओमप्रकाश शेटे यांच्या जनहित याचिकेची राज्यपालांकडून दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 15:23 IST

बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्याच्या दिंद्रुड येथील ओमप्रकाश शेटे यांनी कोरोनाबाधित रुग्णांवर मोफत उपचार व्हावेत, यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. 

बीड : बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्याच्या दिंद्रुड येथील ओमप्रकाश शेटे यांनी कोरोनाबाधित रुग्णांवर मोफत उपचार व्हावेत, यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. सर्वसामान्य जनतेची चाललेली परवड थांबवुन सरकारला तांत्रिक समस्या दूर करुन लोकांचे जीव वाचवण्यासाठी आदेशीत करावे, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

 राज्यात कोरोनाबाधितांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यात सरकारची आरोग्य यंत्रणा कमी पडत असल्याने लोकांचे हाल होत आहेत. दिवसेंदिवस बधितांचा आकडा व मृत्यूदर वाढत आहे. याला सरकारचा ढिसाळ कारभार व अधिकाऱ्यांची बेफिकीर वृत्ती कारणीभूत आहे. वारंवार पाठपुरावा करुन देखील आरोग्य यंत्रणेत कोणतीही सुधारणा होत नाही. तसेच राज्य सरकारकडून योग्य ती पावले उचलली जात नाहीत. सामान्य माणसांवर पैशाअभावी उपचार होत नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे ओमप्रकाश शेटे यांनी औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठामध्ये जनहित याचिका दाखल केली आहे.

रविवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ओमप्रकाश शेटे यांच्याकडून जनहित याचिकेसंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेतली व सकारात्मक चर्चा केली. याबाबत संबंधितांना योग्य त्या सूचना देण्याचेही आश्वासन त्यांनी दिले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यMarathwadaमराठवाडा