शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

‘ई-संजिवणीओपीडी.कॉम’वर जा अन् घर बसल्या घ्या किरकोळ आजारांवर मोफत उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 13:04 IST

नॅशनल टेलीकन्सल्टेशन सर्व्हीसच्या (राष्ट्रीय दुरसंपर्क सेवा) वतीने ‘ई-संजिवणीओपीडी.कॉम’ ही वेब साईट तयार करण्यात आलेली आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्रासाठी सकाळी साडे आठ ते दुपारी साडे बारापर्यंतची वेळ

बीड : कोरोना विषाणूला रोखण्यासाठी गर्दी करू नये, म्हणून सुचना केल्या जात आहेत. हाच धागा पकडून आरोग्य विभागाने एक पाऊल पुढे जात आॅनलाईन औषधोपचार देण्याची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिलेली आहे. घर बसल्या सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० पर्यंत नागरिक ‘ई-संजिवणीओपीडी.कॉम’ या वेब साईटवर जावून डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतात.  किरकोळ आजारांसाठी ही सुविधा असून याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

नॅशनल टेलीकन्सल्टेशन सर्व्हीसच्या (राष्ट्रीय दुरसंपर्क सेवा) वतीने ‘ई-संजिवणीओपीडी.कॉम’ ही वेब साईट तयार करण्यात आलेली आहे. देशातील प्रत्येक व्यक्तील घर बसल्या किरकोळ आजारांवर मार्गदर्शन आणि सल्ला दिला जात आहे. प्रत्येक राज्यासाठी वेगवेगळी वेळ ठरवून दिलेले असून महाराष्ट्रासाठी सकाळी साडे आठ ते दुपारी साडे बारापर्यंतची वेळ आहे. याच लोक त्यांच्याशी संवाद साधून उपचार घेऊ शकतात.

दरम्यान, सध्या लॉकडाऊन आहे. त्यातच सामाजिक अंतर ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे घर बसल्या उपचार घेण्यासाठी ही वेब साईट अत्यंत लाभदायक आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही सुविध मागील काही दिवसांपासून सूरू केली असली तरी याचा सध्या मोठ्या प्रमाणात फायदा होऊ लागला आहे.  तज्ज्ञ डॉक्टर या साईटवर उपलब्ध राहत आहेत. आरोग्य विभागाचे आयुक्त अनुपकुमार यादव यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहनही केले आहे. जिल्ह्यातील व्यक्तींनीही याचा घरबसल्या लाभ घ्यावा, असे आवाहन बीड आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. 

कसा साधायचा संपर्क?गुगलमध्ये ‘ई-संजिवणीओपीडी.कॉम’ ही साईट उघडावी. आपला मोबाईल क्रमांक टाकल्यावर ओटीपी येईल. तो त्यात टाकून पुढे आपले पूर्ण नाव, वय, जिल्हा, राज्याची निवड करावी. त्यानंतर आपला आजार काय आणि काय मार्गदर्शन हवे, याबाबत बातचित करावी. आपल्या आजाराबद्दल सुरूवातीला दिलेल्या मोबाईल क्रमांकावर आपल्याला औषधांची नावे येतात. ही सुविधा घरबसल्या उपचार घेण्यासाठी महत्वपूर्ण आहे. याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन केले जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यBeedबीडmedicineऔषधंdoctorडॉक्टर