शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

बीड जिल्हा रुग्णालयात रंगला मुलींचा जन्मोत्सव सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 00:13 IST

येथील जिल्हा रूग्णलायात जन्माला येणाऱ्या प्रत्येक माता आणि मुलीचा स्वागत सोहळा रंगणार आहे. मंगळवारपासून याला सुरूवात झाली. ‘मुलगी अवजड नाही, तर ती घरची लक्ष्मी आहे’ असे समुपदेशन जिल्हा रूग्णलायातील परिचारीकांकडून केले जात आहे.

ठळक मुद्देपरिचारिकांकडून समुपदेशन : मुलगी ओझे नाही, तर ती घरची लक्ष्मी आहे !

बीड : येथील जिल्हा रूग्णलायात जन्माला येणाऱ्या प्रत्येक माता आणि मुलीचा स्वागत सोहळा रंगणार आहे. मंगळवारपासून याला सुरूवात झाली. ‘मुलगी अवजड नाही, तर ती घरची लक्ष्मी आहे’ असे समुपदेशन जिल्हा रूग्णलायातील परिचारीकांकडून केले जात आहे. त्यामुळे येणा-या काळात मुलींचा जन्मदर वाढण्याबरोबरच त्यांना मान, सन्मान मिळाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास परिचारीकांनी व्यक्त केला आहे. रूग्णालयाच्या या स्तुत्य उपक्रमाचे स्वागत होत आहे.स्त्री भू्रण हत्येसारख्या प्रकरणाने बीड जिल्हा बदनमान झाला होता. तर अनेक माता गर्भलिंग तपासणी करून मुलीचा जन्माला येण्यापूर्वीच गळा घोटतात. असे अनेक प्रकार यापूर्वी उघडकीस आलेले आहेत. हाच धागा पकडून आणि जिल्ह्याची प्रतिमा उजळण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. अशातच आता जिल्हा रूग्णालयात जन्माला येणाºया मुलीचा जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. पहिल्याच दिवशी १३ मुलींचे आणि त्यांच्या मातांचे स्वागत करण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड, डॉ.सतीश हरीदास, डॉ.आय.व्ही.शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जात आहे.यावेळी डॉ.नितीन राठोड, डॉ.दिपाश्री मोराळे, मेट्रन विजया सांगळे, शकुंतला सुतार, रेखा जोशी, शारदा डहाळे, वनिता वखरे, सुषमा घोडके, माया दास, स्वाती देशमुख, विजयमला बुद्रुपे, अश्विनी ढास, स्वप्नाली पवार यांची उपस्थिती होती.

टॅग्स :BeedबीडBeed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीडSocialसामाजिक