शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भावासोबत गुरे चारण्यास गेलेल्या मुलीचा तलावात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2021 16:57 IST

आष्टी तालुक्यातील पाटसरा येथील घटना 

कडा ( बीड ) :  गुरे चारण्यासाठी गेलेल्या एका मुलीचा पाण्यात तलावात बुडून मृत्यु झाल्याची घटना पाटसरा येथे शुक्रवारी उघडकीस आली आहे. नीता कुंडलिक साबळे ( १५ ) असे मृत मुलीचे नाव आहे. 

पाटसरा येथील निती साबळे लहान भावासह गावापासून जवळच असलेल्या सुरूडी परिसरातील बुवासाहेब तलावाच्याजवळ गुरुवारी दुपारी गुरे चारण्यासाठी गेली होती. पण काही वेळाने ती अचानक दिसेनाशी झाली. यामुळे भाऊ एकटाच गुरे घेऊन घरी आला. नीता दिसली नसल्याने नातेवाईकांनी रात्रभर शोध घेतला. मात्र, ती मिळून आली नाही. 

शेवटी आज सकाळी तलाव परिसरात नातेवाईकांनी पाहणी केली. यावेळी तलावात नीताचा मृतदेह आढळून आला. आष्टी पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल पतंगे, पोलिस नाईक संतोष दराडे यांनी घटनास्थळी पंचनामा केला. आष्टी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. आष्टी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा : - शेतकऱ्यांवर आभाळ कोसळले; आधी पिके गेली आता वीज कोसळून १५ जनावरे दगावली- पैशांपुढे नाते विसरले; अडीच लाखांसाठी आतेभावानेच काढला बहिणीचा काटा

टॅग्स :Deathमृत्यूBeedबीड