शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 12:59 IST

Georai Nagar Parishad Election Result 2025: भाजपने 14 तर राष्ट्रवादी (अजित पवार गट) ने 4 जागांवर विजय मिळवला आहे.

Georai Nagar Parishad Election Result 2025: राज्यातील सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार, बीड जिल्ह्यातून भाजपसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. येथील गेवराई नगर परिषदेत भाजच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी झाल्या आहेत. यासह, भाजपने 14, तर राष्ट्रवादी (अजित पवार गट)ने 4 जागांवर विजय मिळवला आहे. 

गेवराईतील विजयी उमेदवार

प्रभाग क्र. 1अ) बेदरे गंगुबाई त्र्यंबकराव (भाजप) – विजयीब) राजेश नारायण टाक (भाजप) – विजयी

प्रभाग क्र. 2अ) प्रशांत महादेव राख (भाजप) – विजयीब) मडके राधिका सोपान (भाजप) – विजयी

प्रभाग क्र. 3अ) भाले ज्ञानेश्वर अशोक (भाजप) – विजयीब) बागवान जकिराबी सलाउद्दीन (भाजप) – विजयी

प्रभाग क्र. 4अ) घोडके संगीता दादासाहेब (राष्ट्रवादी – अजित पवार गट) – विजयीब) शाहरुख खान ताजखान पठाण (राष्ट्रवादी – अजित पवार गट) – विजयी

प्रभाग क्र. 5अ) कविता एकनाथ लाड (भाजप) – विजयीब) घुंबर्डे रेवती भगवान (भाजप) – विजयी

प्रभाग क्र. 6अ) महेश मधुकर सौदरमल (भाजप) – विजयीब) आसिया शफिओद्दीन सय्यद (भाजप) – विजयी

प्रभाग क्र. 7अ) सुमित्रा नाना थोरात (भाजप) – विजयीब) कानगुडे आप्पासाहेब विठ्ठल (भाजप) – विजयी

प्रभाग क्र. 8अ) सुतार सोनाली सुभाष (भाजप) – विजयीब) संभाजी मधुकर रत्नपारखे (भाजप) – विजयी

प्रभाग क्र. 9अ) धोंडलकर अंकिता भरत (भाजप) – विजयीब) राक्षसभुवनकर राजेंद्र राधाकृष्णराव (भाजप) – विजयी

प्रभाग क्र. 10अ) संभाहरे रेणुका शिवलिंग (राष्ट्रवादी – अजित पवार गट) – विजयीब) शेख खाजा कठुमिया (राष्ट्रवादी – अजित पवार गट) – विजयी

भाजप - 14 जागाराष्ट्रवादी (अजित पवार गट) - 4 जागा

गेवराईतील निकालाच्या पार्श्वभूमीवर हद्दपारीची कारवाई

गेवराईत मतदानाच्या दिवशी बाळराजे पवार आणि जयसिंह पंडित यांच्या गटात मोठा राडा झाला होता. या घटनेमुळे मतमोजणीच्या वेळी पुन्हा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी गेवराईत तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच, राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि भाजपच्या समर्थकांमध्ये झालेल्या संघर्षाची दखल घेत, पोलिसांनी आमदार विजयसिंह पंडित यांचे बंधू जयसिंह पंडित व पुतण्या पृथ्वीराज पंडित यांच्यासह भाजपचे माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे पुतणे शिवराज पवार यांना गेवराई व बीड तालुक्यांतून 48 तासांसाठी हद्दपार केले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : BJP wins Georai Nagar Parishad election; Geeta Pawar elected President.

Web Summary : In Georai Nagar Parishad election, BJP's Geeta Pawar won the President post. BJP secured 14 seats, while NCP (Ajit Pawar faction) got 4. Post-election clashes led to temporary banishment of some individuals.
टॅग्स :Local Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५georai-acगेवराईMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Maharashtra Election Resultsमहाराष्ट्र निवडणूक निकाल २०२५