शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

गॅसचा भडका; सून मयत तर सासू-सासरे भाजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 00:31 IST

बीड : गॅसवर स्वयंपाक करत असताना अचानक गॅसचा भडका झाला. यमध्ये गंभीररित्या भाजलेल्या सुनेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर तिचे ...

ठळक मुद्देपाचेगावातील घटना : जखमींवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू

बीड : गॅसवर स्वयंपाक करत असताना अचानक गॅसचा भडका झाला. यमध्ये गंभीररित्या भाजलेल्या सुनेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर तिचे सासु-सासरे तिला वाचविताना गंभीर भाजले. त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सोमवारी सकाळच्या सुमारास गेवराई तालुक्यातील पाचेगाव येथे घटना घडली.जयश्री शेळके (२२) असे मयत विवाहितेचे नाव आहे. तर सासु मुक्ताबाई शेळके (६०), सासरे आत्माराम शेळके (६५ सर्व रा.पाचेगाव ता.गेवराई) हे गंभीररीत्या भाजले आहेत. सोमवारी सकाळीच जयश्री स्वयंपाक करण्यासाठी गॅसकडे गेली. याचवेळी अचानक गॅसचा भडका झाला आणि यात तिच्या साडीने पेट घेतला. ती ओरडल्याने सासू मुक्ताबाई धावल्या. यामध्ये त्याही भाजल्या गेल्या. दोघींच्या ओरडण्याने सासरे आत्मारामही धावले. या घटनेत जयश्री ९०, मुक्ताबाई ६० तर आत्माराम २० टक्के भाजले होते. परिसरातील लोकांनी या तिघांनाही तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच दुपारच्या सुमारास जयश्रीने अखेराचा श्वास घेतला. सासु-सासऱ्यांवर उपचार सुरूच असून प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, जयश्रीच्या आईने जबाब दिला असून तिची कोणाविरोधातही तक्रार नसल्याचे पोलीस चौकीतील पोह. ससाने यांनी सांगितले.

टॅग्स :BeedबीडAccidentअपघात