शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Ganesh Mahotsav: गोशाळेत शेणातून साकारल्या गणेशमूर्ती, तीन हजार पर्यावरणपूरक मूर्ती विकल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2022 07:39 IST

Ganesh Mahotsav: माजलगाव तालुक्यातील देवखेडा येथे असलेल्या गोशाळेत यावर्षी प्रथमच शेणापासून बनवलेल्या  गणेशमूर्तींना पुणे, मुंबई येथून मोठी मागणी होत आहे.

- पुरुषोत्तम करवा माजलगाव (जि. बीड) : तालुक्यातील देवखेडा येथे असलेल्या गोशाळेत यावर्षी प्रथमच शेणापासून बनवलेल्या  गणेशमूर्तींना पुणे, मुंबई येथून मोठी मागणी होत आहे. हा गणपती बनवताना केवळ शेण, गोमूत्र व कापूर याचाच वापर करण्यात आला आहे. शेणाच्या गणपतीमुळे पर्यावरणालाही फायदा होणार आहे. आतापर्यंत या गोशाळेतून तीन हजार मूर्ती हातोहात विकल्या गेल्या आहेत.  हे गणपती बनविण्याचे काम एप्रिल महिन्यात सुरू झाले. हे गणपती केवळ गायीचे शेण, गोमूत्र व कापराचा वापर करून तयार केले आहेत. आतापर्यंत ३ हजार गणेशमूर्ती बनविल्या आहेत. 

...यापासून बनविल्या मूर्तीगणेशमूर्ती ताज्या शेणापासून न बनवता जुन्या गोवऱ्या गिरणीच्या साह्याने   बारीक करून त्यामध्ये पाणी न टाकता गोमूत्र व कापराचे मिश्रण करून साकारल्या आहेत.   

विसर्जनानंतर झाडांना संजीवनी  शेणापासून बनविलेल्या गणेशमूर्तींचे विसर्जन नदी किंवा इतर ठिकाणी करण्याची गरज नाही. घरी बादलीभर पाण्यातदेखील विसर्जन करून हे पाणी घरातील झाडांना किंवा बागेतील झाडांना देऊ शकता. यातून झाडांना चांगले शेणखत मिळून संजीवनी मिळते.  

गो-धन वाचविण्यास मदतआम्ही यावर्षी पहिल्यांदाच शेणापासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविल्या आहेत. यामुळे गो-धन वाचवायला मदत होईल. आम्ही शेणखत ज्या भावात विकतो त्या भावापेक्षा आम्हाला या गणेशमूर्तींच्या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळाले आहे. या मूर्तींना चांगली मागणी आहे. पुढील वर्षापासून जास्तीत जास्त गणेशमूर्ती  बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत.     -कल्याण गुंजकर, गो-सेवक, माजलगाव

टॅग्स :BeedबीडGanesh Mahotsavगणेशोत्सव