या निधीतून ग्रामपंचायतस्तरावर गावअंतर्गत रस्ते, नाली, प्लेवर ब्लॉक अंडर ग्राऊंड नाली, सार्वजनिक शौचालय, शाळा दुरुस्ती, सौर पथदिवे आदी कामे या निधीतून करता येतील. गावनिहाय निधी पुढीलप्रमाणे अंमळनेर - ९,०६,०६० , आनपटवाडी २,३३, ६४०,अंतापूर १,५१,८०२, बेदरवाडी १,९२,६४०, बेनसुर ३,५८, १६१, भायाळा ३,७५,५७८, चिखली (नाय) ३,०८, ७५७, चिंचोली २,३४, ३६८, चुंभळी ४,१६,९३०, दासखेड ६,२५,६ ६६, ढाळेवाडी २,३३,६६९, धनगर जयळका २,४१,६४२, डोमरी ४,९८,६१५, डोंगरकिनी ग्रामपंचायतला ८ लाख ३६ हजार ६०४ रुपयांचा निधी मिळाला. गांधनवाडी ३,१३,२१८, गवळवाडी ३,४५,३४६, जाधववाडी २,७९,१७३, जवळाला २,९६,३७८, काकडहिरा ३,७,११५, करंजवन २,४४,२१६, कारेगाव ४,५४,६०३, खडकवाडी २,०९,१००, कोतन ४,३०,०४४, कुसळंब ६,३०,०८५, लांबरवाडी १,९३,२५५, महासांगवी ३,७६, ९८८, मंझरी घाट १,०२,०७७, मुगगांव ४,६१, ४७६, नफरवाडी २, १५, २५६, नायगाव ३,९१,९२१,नाळवंडी ५,६४,२५५, निरगुडी ३, ८७, ६४१निवडुंगा १, ५२१२४, पाचंग्री ४, ८२, ०६६,पाचेगाव १, ८४, ४९४, पांढरवाडी ग्रामपंचायतला २,२२,८९४ रुपयांचा निधी मिळाला.
पारगांव (घुमरा) ६, ००, ५०० पारनेर ४, ६२, ७७४, पिंपळवंडी ११,२८, ९५७, पिंपळगाव ( धस) ३,८९,८५१, पिट्ठी ४,१४,३८७, रोहतवाडी ३,०८, १६८, सावरगाव (घाट) ५,४३,३०३, सावरगाव ( सोने) २,००,८७१, सोनेगान / सौदाना २,६४,३०५, सौताडा ९,९५,१२१, सुप्पा ३,४५,०७९, तळे पिंपळगांव २,६५,५२२, तांबाराजुरी ४,८०,२२५, थेरला ३,८१,०७०, अखंडा १,६२,२२४, उंबरहिरा २,५५,९६३, वैद्यकिनी ३,२२,६२५, वैजाळा. १,२२,१८२, वडझरी ३,९९,७९१, वाघिरा ३,७४,०७३,वहाली २,२१,६६०, येवलवाडी ( पाटोदा) २,०३,२४८, येवलवाडी ग्रामपंचायतला (सडकेची) २,८२,९९३ रुपयांचा निधी मिळाला.