शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

आणखी चार गुंड बीड जिल्ह्यातून हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 00:30 IST

जिल्ह्यात गुंडगिरी करणाऱ्यांवर हद्दपारीच्या कारवाया केल्या जात आहेत. बीड व धारूर ठाणे हद्दीतील आणखी चार गुंडांना वर्षभरासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

बीड : जिल्ह्यात गुंडगिरी करणाऱ्यांवर हद्दपारीच्या कारवाया केल्या जात आहेत. बीड व धारूर ठाणे हद्दीतील आणखी चार गुंडांना वर्षभरासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी मंगळवारी ही कारवाई केली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवायांचा धडाका सुरू असल्याने गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.धारुर ठाण्याच्या पोलिसांनी कृष्णा श्रीरंग सोनटक्के (२७) व नाना उर्फ सूरज बन्सी चव्हाण (२४) यांच्याविरुध्द हद्दपारीचा प्रस्ताव अधीक्षकांकडे पाठविला होता. दोन्ही आरोपी धारुर मधील रहिवासी असून चोरी, घरफोडीचे गुन्हे त्यांच्या नावावर आहेत. यासोबतच शिवाजीनगर ठाण्याचे निरीक्षक शिवलाल पुर्भे यांनी नीलेश कैलास शिंदे (रा. शाहूनगर) व युवराज सुभाष भंडारी (रा. धोंडीपुरा) यांच्यावर हद्दपारीच्या कारवाईचा प्रस्ताव दाखल केला होता. त्यांच्यावर मटका जुगाराचे गुन्हे नोंद आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक घनश्याम पाळवदे यांच्या पाठपुराव्यानंतर प्राप्त झालेल्या प्रस्तावांची धारुरचे उपअधीक्षक अशोक आम्ले व बीडचे उपअधीक्षक भास्कर सावंत यांनी चौकशी करुन दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याची शिफारस केली होती. अधीक्षक जी. श्रीधर यांनी चारही आरोपींना जिल्ह्यातून एक वषार्साठी हद्दपार करण्याचे आदेश मंगळवारी जारी केले.

टॅग्स :BeedबीडBeed policeबीड पोलीसCrime Newsगुन्हेगारी