शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

नकली सोने देणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 23:51 IST

कमी किंमतीत सोने देण्याचे आमिष दाखवून शिवणकाम करणाºया महिलेस साडेपाच लाखाला गंडविल्याची घटना शहरातील जुन्या दवाखान्याच्या परिसरात सोमवारी दुपारी घडली होती. याप्रकरणी तीन पुरुषांसह एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

केज : कमी किंमतीत सोने देण्याचे आमिष दाखवून शिवणकाम करणाºया महिलेस साडेपाच लाखाला गंडविल्याची घटना शहरातील जुन्या दवाखान्याच्या परिसरात सोमवारी दुपारी घडली होती. याप्रकरणी तीन पुरुषांसह एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.नेकनूर येथील विद्या गमे यांच्याकडे २८ नोव्हेंबर रोजी दुपारी एक राजस्थानी दाम्पत्य विद्या आले. त्यांनी त्यांच्याकडील चांदीचे आम्हाला नाणी व अर्धा किलोहून अधिक सोन्याच्या माळा सापडल्या आहेत. त्या कमी किमतीत देण्याचे आमिष दाखविले. विद्या गमे यांना खात्रीसाठी एक मणी दिला. पाच लाख रुपये देण्यासाठी त्यांनी दोन दिवसांची वेळ मागितली.सोमवारी दुपारी विद्या गमे यांना सोने घेऊन जाण्यासाठी केजला बोलावले. त्यानंतर तिघांनी त्यांना उमरी रस्त्याजवळ नेले तेथे त्यांनी आणलेल्या सोन्याच्या मण्याच्या माळा काढून दाखवीत गमे यांच्याकडून पाच लाख रुपये घेतले. सोने हे अर्धा किलोहून जास्त असल्याने बोरमाळीची मागणी करीत काढून घेतली. त्यानंतर रुपये व त्यांची दोन तोळ्यांची बोरमाळ घेऊन पसार झाले. त्यानंतर हे मणी नकली असल्याचे स्पष्ट झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गमे यांनी केज पोलीस ठाणे गाठले.पो.नि. पुरुषोत्तम चोबे व इतरांनी माहिती ऐकून घेतली. सपोनि मारुती मुंडे व पो.ना. राणी मेंगडे यांना घटनास्थळी भेट दिल्यानंतर परिसरात सीसीटीव्ही नसल्याचे दिसून आले. विद्या गमे यांच्या फिर्यादीवरून केज ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :BeedबीडGoldसोनंPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी