शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

मोरफळी शिवारात बिबट्या सदृश्य प्राण्याचे ठसे, वनविभागाच्या पाहणीतून सत्य आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 19:56 IST

शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण; वनविभागाच्या पथकाने शिवारात येऊन ठसे तपासले 

धारूर (बीड) : तालूक्यातील मोरफळी या डोंगराळ परिसरात आज सकाळी बिबट्या सदृश्य प्राणी दिसल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, वनविभागाच्या पथकाने ठस्यांची पाहणी केली. 

मोरफळी शिवारात आज सकाळी देवराव भीमराव गडदे यांच्या शेतात ( गट नं 14,15 ) बिबटया सदृश्य प्राणी दिसून आला. यामुळे ग्रामस्थ, शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी वन विभाग टोल फ्री नं  1926 वर संपर्क करून तक्रार करण्यात आली.  त्यानंतर धारूर वन विभागाने शिवारात आढळून आलेल्या प्राण्याच्या पायाचे ठसे घेतले. चहूबाजूंनी परिसर पाहणी केली. दरम्यान, वनपरीक्षेञ अधिकारी यु. एच. चिकटे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर हे ठसे बिबट्याचे नसून दुसरा प्राणी असल्याचे स्पष्ट केले. तसेच भीती न बाळगता ग्रामस्थांनी काळजी घेण्याचे आवाहन चिकटे यांनी केले आहे.

टॅग्स :Beedबीडforest departmentवनविभाग