शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पाच लाख रूपयों लाच प्रकरण; बीडच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचा कोठडीतील मुक्काम वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 16:13 IST

आणखी चार दिवस कोठडीतील मुक्काम वाढला आहे.

बीड : पाच लाख रूपयांची लाच स्विकारल्याप्रकरणी बीडचे अपर जिल्हाधिकारी बी.एम.कांबळे व अव्वल कारकुन महादेव महाकुडे यांना एसीबीने रंगेहाथ पकडले होते. न्यायालयाने अगोदर त्यांना तीन दिवस तर आता आणखी त्यात वाढ करून ८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. त्यांचा आणखी चार दिवस कोठडीतील मुक्काम वाढला आहे.

बीडच्या शासकीय धान्य गोदामासंदर्भातील चौकशीत दोषी असलेल्या गोडावून किपरला मदत करण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी बी.एम.कांबळे आणि अव्वल कारकुन महादेव महाकुडे यांनी पाच लाख रूपयांची लाच मागितली होती. हीच लाच स्विकारताना २ फेब्रुवारीला सकाळी बीड एसीबीने सापळा रचून कांबळे व महाकुडे यांना कांबळे यांच्या शासकीय निवासस्थानी रंगेहाथ पकडले होते. त्यांच्याविरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता. त्यानंतर ३ फेब्रुवारीला त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने ५ फेब्रुवारीपर्यंत   पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कोठडी संपल्यानंतर मंगळवारी पुन्हा न्यायालयात हजर केले असता आणखी चार दिवसांची वाढ करून ८ फेब्रुवारीपर्यंत  पोलीस कोठडी दिली आहे. 

ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक डॉ.श्रीकांत परोपकारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे, पोनि गजानन वाघ, दादासाहेब केदार, अशोक ठोकळ, विकास मुंडे, अमोल बागलाने, प्रदीप वीर, भरत गारदे, सय्यद नदीम या टिमने केली होती.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारBeed policeबीड पोलीसAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागCourtन्यायालय