कॉलेजचा पहिला दिवस आनंदाचा , तासिकाही केल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:34 AM2021-02-16T04:34:49+5:302021-02-16T04:34:49+5:30

सर, मित्रांची भेट नव्हती. अनेक दिवसानंतर महाविद्यालयात आल्याने मोकळं वाटलं. तीन तासिकांना उपस्थित होतो. चांगले वाटले. -- राघवेंद्र कानोले ...

The first day of college was a happy one | कॉलेजचा पहिला दिवस आनंदाचा , तासिकाही केल्या

कॉलेजचा पहिला दिवस आनंदाचा , तासिकाही केल्या

googlenewsNext

सर, मित्रांची भेट नव्हती. अनेक दिवसानंतर महाविद्यालयात आल्याने मोकळं वाटलं. तीन तासिकांना उपस्थित होतो. चांगले वाटले. -- राघवेंद्र कानोले

---------

महाराष्ट्र शासन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने दिलेल्या सूचनेनुसार कोरोना नियमांचे पालन केले जात आहे. विद्यार्थ्यांना मास्कची सक्ती करण्यात आली आहे. अंतर ठेऊन विद्यार्थ्यांना वर्गात बसविले जात आहे. येत्या काही दिवसांत उपस्थिती वाढेल.

डॉ. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर

उपप्राचार्य, स्वा. सावरकर महाविद्यालय, बीड

-------

पहिला दिवस असल्याने मी महाविद्यालयात गेलो नाही. कोरोनाचीही भीती आहे. मात्र, अभ्यासिकेत नियमित जातो. - अनिकेत वडमारे,

---------

बीड जिल्ह्यातील महाविद्यालये - ११८

अंबाजोगाई २३

आष्टी ८

बीड ३३

धारूर ५

गेवराई ६

केज १३

माजलगाव ६

परळी १०

पाटोदा ५

शिरूर ७

वडवणी २

----------

एकूण महाविद्यालये ११८

सुरू झालेली महाविद्यालये ८५

पहिल्या दिवशी उपस्थिती ६०००

एकूण विद्यार्थी १, १०, ०००

Web Title: The first day of college was a happy one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.