शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

कारंजा भागात पुस्तकाच्या दुकानाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 00:32 IST

शहरातील कारंजा भागातील एका पुस्तकाच्या दुकानास शॉटसर्किटमुळे आग लागली. यामध्ये लाखोंच्या किंमतीची पुस्तके जळून खाक झाली. अग्निशामक दलाच्या जवानांनी प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली. रविवारी पहाटे सव्वा एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहरातील कारंजा भागातील एका पुस्तकाच्या दुकानास शॉटसर्किटमुळे आग लागली. यामध्ये लाखोंच्या किंमतीची पुस्तके जळून खाक झाली. अग्निशामक दलाच्या जवानांनी प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली. रविवारी पहाटे सव्वा एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.कारंजा भागात नुमान बुक डेपो या दुकानातून धुराचे लोळ बाहेर पडू लागल्याने परिसरातील नागरिकांना दुकानाला आग लागल्याचे लक्षात आले. तातडीने या घटनेची माहिती न.प.च्या अग्निशामक दलाला देण्यात आली. पोलीस प्रशासनालाही कळविण्यात आले. त्यानंतर बीड शहर आणि शिवाजीनगर ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत दुकानाजवळ नागरिकांची मोठी गर्दी केली होती. दरम्यान या दुकानालगत चिकटून इतर दुकाने असल्याने ही आग या दुकानापर्यंत पोहोचते की काय अशी भीती निर्माण झाली होती. परंतु अग्नीशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने बुक डेपोला लागलेली आग पाण्याचे फवारे मारून आटोक्यात आणली. दरम्यान विद्युत वितरण कंपनीचे खांब व वीज प्रवाह सुरू असल्याने तारा दुकानाजवळून गेलेल्या असल्याने आग विझविण्यापूर्वी विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला.

टॅग्स :Beedबीडfireआग