शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गरुडाला आकाश मोकळे करून पहिल्या वृक्षसंमेलनाचा समारोप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 15:29 IST

सयाजी शिंदे यांनी उपस्थित विद्यार्थी आणि पर्यावरणप्रेमींशी संवाद साधत प्रत्येक जण पाच जाडे लावणार का? असा सवाल केला. सर्वांनीच ‘हो’ असे उत्तर देत त्यांना प्रतिसाद दिला. 

- अनिल भंडारी

बीड : जखमी गरुडाची सुश्रूषा पूर्ण झाल्यानंतर त्याला  पालवन येथील सह्याद्री देवराई परिसरात  सिनेअभिनेता सयाजी शिंदे यांनी निसर्गाच्या सान्निध्यात मुक्त केले आणि पहिल्या वृक्षसंमेलनाचे सूप वाजले. 

गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस भरलेल्या या वृक्षसंमेलनात शेकडो पर्यावरणप्रेमी, विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. वनस्पती अभ्यासक श्रीकांत इंगनहळीकर, झाडांची पहिली बॅँक चालविणारे पोपट रसाळ, संजय नरुटे, सुनंदा पवार आदींनी संमेलनात मार्गदर्शन केले. 

पाच झाडे लावणार का?सयाजी शिंदे यांनी उपस्थित विद्यार्थी आणि पर्यावरणप्रेमींशी संवाद साधत प्रत्येक जण पाच जाडे लावणार का? असा सवाल केला. सर्वांनीच ‘हो’ असे उत्तर देत त्यांना प्रतिसाद दिला. 

विद्यार्थ्यांचा सहभागपालवन परिसरात झालेल्या वृक्ष संमेलनास बीड जिल्हा व परिसरातील विद्यार्थ्यांनी सहली काढून भेटी दिल्या. काही विद्यार्थी तर १४ कि.मी. अंतर पायी चालत आले होते. या वृक्षसंमेलनात विद्यार्थ्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. त्यांच्या सहभागाचे अभिनेते सयाजी शिंदे यांनीही कौतुक केले. 

कुतुहल जागविणारे प्रश्नतासभर चाललेल्या वृक्षसुंदरी स्पर्धेत निसर्गाच्या विविध अंगांना स्पर्श करणारे प्रश्न कुतुहल जागविणारे ठरले. या स्पर्धेसाठीच्या पॅनलमध्ये सयाजी शिंदे, अरविंद जगताप, श्रीकांत इंगनहळीकर, शिवानंद टाकसाळे, रविंद्र बनसोड, कल्पना जगताप, अलका शिंदे, मेघना बडजाते आदींचा समावेश होता.  

टॅग्स :environmentपर्यावरणBeedबीडsayaji shindeसयाजी शिंदे