शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

अखेर धुळे -सोलापूर महामार्गावरील भगदाड बुजविले, नियमित पाहणी होणार का?

By अनिल भंडारी | Updated: July 8, 2023 14:31 IST

सुलभ आणि सुरक्षित वाहतुकीच्या अनुषंगाने महामार्गाची नियमित पाहणी संबंधित यंत्रणेकडून होणे आवश्यक आहे.

बीड : धुळे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ मार्गावर मांजरसुंभा मांजरसुंभा येथील बीडकडे जाणा-या उड्डाणपूलाच्या पायथ्याशी मोठे भगदाड पडलेले होते. यासंदर्भात ३ जुलै रोजी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व महाव्यवस्थापक तथा प्रकल्प संचालक राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण औरंगाबाद यांच्याकडे तक्रार केली होती.

अपघाताला निमंत्रण देणाऱ्या भल्या मोठ्या भगदाडाबाबत नागरिकांसह प्रसारमाध्यमातून प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. राष्ट्रीय महामार्ग अधिकारी व कर्मचाऱ्यांना खडबडून जाग आल्यानंतर नंतर या समस्येची दखल घेत हे भगदाड तातडीने बुजविण्यात आले आहे. यामुळे संभाव्य अपघात टळले असून याबद्दल नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे.

उत्तर- दक्षिण जोडणारा महत्वाचा मार्गसुलभ आणि सुरक्षित वाहतुकीच्या अनुषंगाने महामार्गाची नियमित पाहणी संबंधित यंत्रणेकडून होणे आवश्यक आहे. उत्तर दक्षिण जोडणारा  धुळे- सोलापूर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. यात जड वाहतुकीचे प्रमाणही जास्त असल्याने रस्ते कुठे खचले आहेत का?, खड्डे पडले आहेत का? याची नियमित पाहणी करावी अशी सूचना नागरिकांतून पुढे आली आहे.

टॅग्स :Beedबीडhighwayमहामार्गNitin Gadkariनितीन गडकरी