शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

अखेर एफडीएचा लाचखोर सहाय्यक आयुक्त कृष्णा दाभाडे एसीबीच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 12:26 IST

सोबत एका खाजगी इसमालाही अटक करण्यात आली आहे.

बीडःबीड जिल्ह्यात व्यापाऱ्यांना हैराण केलेला अन्न औषध प्रशासन विभागाचा सहाय्यक आयुक्त कृष्णा दाभाडे लाचेच्या जाळयात अडकला. गुरुवारी सकाळी त्याला ३५ हजाराची लाच घेताना एसीबीने बीड येथील कार्यालयात पकडले. त्याच्यासोबत एका खाजगी इसमालाही अटक करण्यात आली आहे.

अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त दाभाडे याच्याबद्दल जिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या मोठ्या तक्रारी होत्या. अन्न परवाना नूतनीकरणासाठी एका झेरॉक्स सेंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी केल्यानंतर व्यापाऱ्याने एसीबीकडे तक्रार केली होती. यावरून गुरुवारी सकाळी एसीबीचे बाळकृष्ण हनपुडे यांच्या पथकाने एफडीएच्या बीड येथील कार्यालयात सापळा रचला. यावेळी स्वतःच्या कार्यालयातच एका दलालाच्या माध्यमातून  ३५ हजाराची लाच घेताना कृष्णा दाभाडेला रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाई नंतर व्यापाऱ्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.

शहरातील गुटखा व्यापाऱ्याशी संबंधबेकारी, अन्न प्रक्रिया केंद्र अशा ठिकाणी स्वतः  जाऊन दाभाडे लाचेची मागणी करत असत अशी माहिती आहे. यासोबतच बीड येथील एका कुप्रसिद्ध गुटखा व्यापाऱ्यासोबत त्याचे अनेक दिवसांपासून संबंध असल्याची चर्चा शहरात आहे. या कारवाईने दाभाडे यांच्या लाचेची अनेक किस्से शहरातील व्यापाऱ्यांमध्ये आता चर्चेली जात आहेत.

टॅग्स :BeedबीडAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागFDAएफडीएBribe Caseलाच प्रकरण