शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
5
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
6
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
7
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
8
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
9
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
10
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
11
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
12
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
13
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
14
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
15
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
16
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
17
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
18
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
19
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

सोयरिकीवरून २ गटांत हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 00:50 IST

लग्नाची सोयरीक का मोडली, असे म्हणत दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये अनेकजण गंभीर जखमी झाले

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : लग्नाची सोयरीक का मोडली, असे म्हणत दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना ७ नोव्हेंबर रोजी आगेवाडी येथे घडली. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात परस्परांविरोधात गुन्हे दाखल झाले.भाच्याची जमलेली सोयरीक का मोडत आहात, असे म्हणत हनुमंत भिकाराव आघाव (आगेवाडी ता.केज) यांना ७ जणांनी बिअरची बाटली व काठीने मारहाण केली. वाहनांच्याही काचा फोडून नुकसान केले. तसेच त्यांना जिवे मारण्याच्या धमक्याही दिल्या. याप्रकरणी आरून आघाव, विक्रम आघाव, अर्जून आघाव, भिमराव आघाव, ज्ञानोबा आघाव, दत्ता आघाव, शाम आघाव विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.तर तुम्ही तुमच्या मावस बहिणीची लग्न आमचा मुलगा रमेश याच्यासोबत जमलेले असताना का मोडले, या कारणाावरून शाम आश्रुबा गित्ते (रा.बाणेगाव ता.केज) यांना चौघांनी बेदम मारहाण केली. लोखंडी गजाने मारहाण झाल्याने गित्ते गंभीर जखमी झाले होते. गित्ते यांच्या फिर्यादीवरून हनुमंत आघाव, आदिनाथ आघाव, भिकराम आघाव व नवनाथ मुंडे विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस