शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी आरक्षण बचावाचा लढा तीव्र; रणरागिनींनी रोखला बीड-नगर महामार्ग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 15:36 IST

रस्त्यावर टायर जाळून आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

- नितीन कांबळे

कडा (बीड) : ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी आता समाज आक्रमक होताना दिसत आहे. राज्य सरकारने मागण्या मान्य न केल्याने ओबीसी नेते उपोषणकर्ते लक्ष्मण हाकेंच्या समर्थनार्थ हातोला येथे १७ जून पासून बेमुदत उपोषण सुरू आहे. आज, शुक्रवारी सकाळी हातोल्यासह परिसरातील महिलांनी आक्रमक भूमिका घेत आष्टी तालुक्यातील हातोला फाटा येथे एक तास बीड-नगर राज्य महामार्ग रोखला.

जालना जिल्ह्य़ातील वडीगोद्री येथे हक्काचे ओबीस आरक्षण वाचवण्यासाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी उपोषण सुरू केले आहे. अद्याप देखील राज्य सरकारकडून मागण्या पूर्ण होत नसल्याने ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. तर आष्टी तालुक्यातील हातोला येथे १७ जून पासून परिसरातील ग्रामस्थ गावच्या मंदिरात उपोषणास बसले आहेत. या उपोषणाचा आज चौथा दिवस असून देखील याचीही प्रशासनाकडून दखल घेण्यात न आल्याने हातोल्यासह परिसरातील महिलांनी एकत्र येत बीड-नगर राज्य महामार्गावरील हातोला फाटा येथे रस्तारोको आंदोलन केले. रस्त्यावर टायर जाळून आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. या रस्तारोकोत शेकडो महिलांचा सहभाग होता. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून अंमळनेर पोलीसांनी  तगडा बंदोबस्त ठेवला.

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणlaxman hakeलक्ष्मण हाकेBeedबीड