शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भय इथले संपत नाही; आजी-आजोबांसमोरच बिबट्याने १० वर्षीय नातवाला उचलून नेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 14:10 IST

दबा घरून बसलेल्या बिबट्याने मुलाला उचलून नेले

ठळक मुद्देशेतात झाडाझुडपात आढळला मृतदेह

-  नितीन कांबळे 

कडा (बीड ) : आजीआजोबांसोबत शेतात गेलेल्या एका दहा वर्षीय मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी १२. ३० वाजेच्या दरम्यान किन्ही येथे उघडकीस आली. चार दिवसांपूर्वीच बिबट्याच्या हल्ल्यात तालुक्यातील वाघदरा शिवारात एका शेतकऱ्याच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच ही दुसरी घटना उघडकीस आली. स्वराज सुनील भापकर असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये दहशत पसरली आहे. 

किन्ही गावातील स्वराज सुनील भापकर हा शुक्रवारी दुपारी १२. ३० वाजेच्या सुमारास आजी-आजोबांसोबत शेतात गेला होता. यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने झडप घालून स्वराजला उचलून नेले. त्याच्या आजी-आजोबांनी मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतर इतर ग्रामस्थांनी शेतात धाव घेतली. त्यानंतर वन विभागाच्या पथकासह ग्रामस्थांनी शोध घेतला असता स्वराजचा मृतदेह झाडाझुडपात पडलेला आढळून आला. तालुक्यात चार दिवसात बिबट्याने दुसरा बळी घेतल्याने मोठ्या प्रमाणावर दहशत निर्माण झाली आहे. वन विभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी मोहीम सुरु केली आहे.

टॅग्स :leopardबिबट्याforestजंगलDeathमृत्यूagricultureशेती