शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पीकविम्यासाठी उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 23:28 IST

पीक विम्याची रक्कम तत्काळ द्यावी या मागणीसाठी माजलगाव तालुक्यातील छत्रबोरगाव येथील शेतकऱ्यांनी येथील जिल्हा बॅँकेसमोर गुरुवारपासून उपोषण सुरू केले आहे.

ठळक मुद्देछत्रबोरगावकर आक्रमक : बीड जिल्हा बँकेच्या मुख्य शाखेसमोर आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : पीक विम्याची रक्कम तत्काळ द्यावी या मागणीसाठी माजलगाव तालुक्यातील छत्रबोरगाव येथील शेतकऱ्यांनी येथील जिल्हा बॅँकेसमोर गुरुवारपासून उपोषण सुरू केले आहे.माजलगाव तालुक्यातील छत्रबोरगाव येथील शेतकºयांनी सेवा सहकारी सोसायटी छत्रबोरगावमार्फत जिल्हा बँक शाखा गंगामसला येथे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत २०१७-१८ मध्ये कपाशीचा विमा भरला होता. मात्र पीक विमा अजूनही शेतकºयांना मिळालेला नाही. सध्या पाऊस नसल्यामुळे शेतकरी अधिकच अडचणीत आहे. सध्या शेतकºयांचे विम्याचे पैसे आलेले असताना ते त्यांना मिळत नाहीत.तोंडी चर्चा करून हा प्रश्न सुटत नसल्याने गुरुवारी बोरगाव येथील शेतकºयांनी उपोषण सुरू केले आहे. दिवसभर या उपोषणाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे आंदोलक शेतकºयांनी सांगितले. ज्ञानेश्वर जाधव, दत्तात्रय जाधव, सुशील जाधव, रावसाहेब बेद्रे,सतीश जाधव, श्रीराम शेवाळे, दीपक जाधव, शिवाजी जाधव, उत्तमराव जाधव, हरिभाऊ जाधव, बालासाहेब जाधव, भागवतराव जाधव, दत्तात्रय बेद्रे, प्रकाश बेद्रे, बबन वळसे, गणेश कुदळे, अंकुशराव जाधव, लक्ष्मीकांत बंगाळ, दत्तात्रय जाधव, संतोष सायबर, रामभाऊ जाधव, अर्जुन लेंगुळे, संतोष सायबर, गणेश जाधव, सुदाम विभुते, विष्णू लेंगुळे, विठ्ठल जाधव, अर्जुन बेद्रे आदी उपोषणास बसले आहेत.

टॅग्स :BeedबीडCrop Insuranceपीक विमाFarmerशेतकरीagitationआंदोलन