शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

आंतरवाली शिवारात संशयास्पद अवस्थेत शेतकऱ्याचा मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 18:40 IST

१५ सप्टेंबरपासून होते बेपत्ता

गेवराई (बीड ) : तालुक्यातील आंतरवाली शिवारात एका ५३ वर्षीय शेतकऱ्याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. हरिभाऊ श्रीरंग बुधणर असे मृत शेतकऱ्याचे नाव असून ते विठ्ठलनगर देवकी येथील रहिवासी होते. शनिवारी दुपारी शिवारातील उजव्या कालव्या शेजारी बाभळीत त्यांचा मृतदेह आढळून आला. 

याबाबत अधिक माहिती अशी की, हरिभाऊ श्रीरंग बुधनर हे शेतकरी व मुकादम म्हणून काम करत असत. हरिभाऊ 15 सप्टेंबर पासून घरातून बेपत्ता होते. नातेवाईकांनी शोध घेतला असता ते आढळून आले नाहीत. यामुळे आज सकाळी त्यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार गेवराई पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. यानंतर आंतरवाली शिवारातील उजव्या कालव्यात त्यांचा मृतदेह आढळून आला. हरिभाऊ यांचा मृतदेह शर्टने हात बाधंलेल्या व एका बाभळीला अडकलेल्या अवस्थेत आढळला. यामुळे त्यांनी आत्महत्या केली की त्यांचा खून झाला हे समजू शकले नाही. 

तलवाडा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी तेथे जाऊन पाहणी केली. मृतदेहाचे जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन अहवालानंतर पुढील कारवाई केली जाईल असे पोलीसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनPoliceपोलिसBeedबीड