शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा तहसीलमध्ये ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 00:07 IST

परतूर : पिकांचे मोकाट जनावरांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने संतप्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी तहसिल कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर शेतक-यांनी ...

ठळक मुद्देन.प.ला ठोकले कुलूप : उभ्या पिकावर मोकाट जनावरांचा ताव

परतूर : पिकांचे मोकाट जनावरांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने संतप्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी तहसिल कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर शेतक-यांनी नगर पालिकेलाही कुलूप ठोकून आपला संतप्त व्यक्त केला. दरम्यान, या आंदोलनाची दखल घेत तहसिलदारांनी नगर पालिकेला कारवाईचे आदेश दिले आहे.परतूरमध्ये दिवसेंदिवस मोकाट जनावरांची संख्या वाढत आहे. ही जनावरे रात्री पिकांवर ताव मारत असल्याने शेतक-यांचे मोठे नुकसान होत आहे. या जनावरांनी पन्नास ते साठ एकरातील ज्वारी, कपाशी, तूर आदी पिकांची नासाडी केली. या जनावरांचा बंदोबस्त करण्याकडे नगर पालिका दुर्लक्ष करीत आहे. या जनावरांच्या उपद्रवाला कंटाळून शेतक-यांनी तहसिल कार्यालयात ठिय्या मांडला. या जनावरांचा बंदोबस्त करून जनावरांच्या मालकांवर कारवाई करावी. तसेच नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतक-यांनी तहसिलदार रूपा चित्रक यांच्याकडे केली. त्यानंतर शेतक-यांनी आपला मोर्चा नगर पालिकेकडे वळून पालिकेला कुलूप ठोकले. यावेळी नगरसेवक अंकूश तेलगड, कृष्णा आरगडे, भगवान मोरे, विदूर जईद, नामदेव काळे, सोपान जईद, सुरेश दसमले, महमद ईसा बाबामिया, संदीप जईद, रमेश राऊत, शेख अहेमद, शेख वजीर, गफ्फार सौदागर, ईमरान काचलीया यांच्यासह शेतक-यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.तात्काळ कारवाई करा- तहसीलदारयावेळी तहसीलदार रूपा चित्रक यांनी नगर पालिकेच्या कर्मचाºयांना बोलवून घेतले. ही जनावरे पकडून संबंधितांवर कारवाई करावी. केलेल्या कारवाईचा अहवाल मला पाठवावा, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीagitationआंदोलन