शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

तोतयागिरी ! अंबाजोगाईत बारावीची परीक्षा देत होता अकरावीचा विद्यार्थी !!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 17:41 IST

 अंबाजोगाई तालुक्यातील साकुडच्या युवकांचा कारनामा

अंबाजोगाई (बीड ) : येथील योगेश्वरी महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रात बुधवारी (दि.१३) बारावीची परीक्षा देणा-या तोतया अल्पवयीन परीक्षार्थ्यास केंद्रप्रमुखांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी केंद्रसंचालिका उषा सरदार यांच्या तक्रारीवरून परीक्षार्थी आणि तोतया या दोघांवरही शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला. सदरील दोन्ही युवक साकुड येथील आहेत. तोतया युवक अंबाजोगाई शहरातील एका महाविद्यालयात अकरावीत शिकत आहे. बुधवारी त्याने त्याच्याच नात्यातील बारावीच्या परीक्षार्थीच्या जागेवर बसून संरक्षणशास्त्र विषयाचा पेपर देण्याचा प्रयत्न केला. तो हॉल क्रमांक २११ मध्ये होता. त्या हॉलवर पर्यवेक्षण करणारे प्रा. धुमाळ यांना ओळखपत्रावरील छायाचित्रावरून संशय आला. त्यांनी केंद्र संचालिका प्रा. उषा सरदार (चिंचोलीकर) यांना ताबडतोब माहिती दिली. त्यांनी तोतया परीक्षार्थीस पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. रात्री उशिरा त्या दोन्ही युवकांवर विद्यापीठ कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला. 

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थीAmbajogaiअंबाजोगाई