शहरं
Join us  
Trending Stories
1
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
2
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
3
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
4
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
5
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
6
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
7
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
8
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
9
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
10
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
11
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
12
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
13
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
14
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
15
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
16
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
17
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
18
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
19
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
20
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा

उंदरखेल तलावात ६० वर्षीय व्यक्तीचा सांगाडा आढळल्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 13:29 IST

सांगाडा कोणाचा आहे याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही; अंभोरा पोलिसांचा तपास सुरु आहे

- नितीन कांबळे कडा (बीड): उंदरखेल तलावातील दगडी पिचिंगमधील झाडाझुडपात अडकलेला सांगाडा आज सकाळी  आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हा सांगाडा पुरुष जातीचा असल्याची माहिती आहे. अंभोरा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरु आहे. 

आज सकाळी आष्टी तालुक्यातील उंदरखेल येथील तलावात काहीजण मासेमारी करत होते. यावेळी त्यांना तलावाच्या बाजूस दगडांमधील झाडाझुडपात एक सांगाडा असल्याचे निदर्शनास आले. ग्रामस्थांना दिलेल्या माहितीवरून अंभोरा पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. प्राथमिक माहिती नुसार, हा सांगाडा पुरुष जातीचा असून अंदाजे वय ५५ ते ६० वर्ष असेल. फक्त सांगडा असल्याने पंचनामा करून मृतदेह अंबाजोगाई येथे अधिक तपासासाठी पाठविण्यात आला आहे. सांगाडा कोणाचा आहे याबाबत अद्याप काही माहिती मिळाली नाही. दरम्यान, घटनास्थळी अंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रोहित बेंबरे, पोलिस उपनिरीक्षक रवि देशमाने, अंमलदार शिवदास केदार, अंमलदार अमोल  शिरसाठ यांनी भेट दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड