शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण विभागाच्या डोंगर माथ्यावरील मुरु माचे उत्खनन; प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 00:12 IST

शहराजवळ असलेल्या शासकीय जमिनीतून रातोरात मुरुम उपसून डोंगरावर अक्षरश: खड्डे करण्यात येत असून, शासनाचा लाखो रुपयांच्या महसूल बुडवला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कधारुर : शहराजवळ असलेल्या शासकीय जमिनीतून रातोरात मुरुम उपसून डोंगरावर अक्षरश: खड्डे करण्यात येत असून, शासनाचा लाखो रुपयांच्या महसूल बुडवला जात आहे. डोंगरमाथ्याचे विद्रुपीकरण सुरु आहे. याकडे प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे.धारूर शहराच्या पश्चिमेस बालाघाट डोंगर रांग आहे. सर्वे नंबर ३७८ मध्ये मोठ्या प्रमाणात शासकीय गायरान असून, अनेक शासकीय कार्यालयांना व विभागास यातील जमीन देण्यात आली आहे. यापैकी दोन हेक्टर जमीन राज्य शासनाच्या शिक्षण विभागाला सहा वर्षांपूर्वीर् मॉडेल स्कूलसाठी देण्यात आली होती. मात्र, सदरील योजना काही कारणांमुळे बंद झाल्याने या ठिकाणी सकाळी शहरातील नागरिक फिरण्यासाठी येतात. मात्र, या जमिनीवरील मुरुम उपसा करुन मोठमोठे खड्डे करण्यात येत असून, परिसराचे विद्रुपीकरण झाले आहे.गतकाही वर्षात डोंगर माथ्यावरील मुरुमाचा मोठ्या प्रमाणात उपसा करण्यात आला आहे. हे उत्खनन थांबून या परिसराचे होणारे विद्रुपीकरण थांबवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभागsandवाळूNatureनिसर्ग