शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

घटस्फोटानंतरही भेटायला आला अन् पोलिस पत्नीवर अत्याचार करून गेला

By सोमनाथ खताळ | Updated: September 6, 2023 20:29 IST

माझ्याविरोधात गुन्हा दाखल केलास तर मी मुलांना कायमचा घेऊन जाईल, अशी धमकी देखील दिली

बीड : दोन वर्षापूर्वी रितसर घटस्फोट झाला. त्यानंतरही मुलांना भेटण्याचे कारण पुढे करत घरी आला. त्यानंतर पोलिस असलेल्या पत्नीवर जबरदस्ती अत्याचार केला. ही घटना ५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता बीड शहरात घडली. याप्रकरणी पतीविरोधात बीड शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पीडिता ही पोलिस आहे. गेवराई तालुक्यातील एका गावातील तरूणासोबत तिचा विवाह झाला होता. परंतू दोन वर्षांपूर्वी दोघांच्या सहमतीने त्यांच्यात घटस्फोट झाला. त्यामुळे पीडिता एकटीच बीड शहरात आपल्या मुलांसमवेत रहात होती. ५ सप्टेंबर रोजी तिचा पती हा मुलांना भेटण्याचे कारण सांगत सकाळी घरी आला. त्यानंतर पीडितेवर जबरदस्ती अत्याचार केला. मारहाणही करण्यात आली. तसेच माझ्याविरोधात गुन्हा दाखल केलास तर मी मुलांना कायमचा घेऊन जाईल. तुला भेटू देणार नाही अशी धमकी दिली. त्यानंतर पीडितीने बीड शहर पोलिस ठाणे गाठत फिर्याद दिली. त्यावरून पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक अंतरप हे करत आहेत. आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू असल्याचे अंतरप यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड