शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पोषण, शिक्षणानंतर आता महिला सबलीकरणांवर देणार भर - पंकजा मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 00:58 IST

परळी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना सन्मान मिळवून देणा-या विविध योजना राबविल्यामुळे समाजात महिला आज स्वाभिमानाने वावरत आहे. ...

ठळक मुद्देमहिला मेळावा। ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ बरोबरच बेटी बढाओ’चा दिला नारा

परळी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना सन्मान मिळवून देणा-या विविध योजना राबविल्यामुळे समाजात महिला आज स्वाभिमानाने वावरत आहे. जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढला, तिचे पोषण आणि शिक्षणही होत आहे, आता खरी गरज आहे, तिच्या सबलीकरणाची, त्यामुळे आगामी काळात यावरच भर देण्याचे ध्येय आहे, असे पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी आज येथे सांगितले. बेटी बचाओ, बेटी पढाओ बरोबरच बेटी बढाओ चा नारा यावेळी त्यांनी दिला.जिल्हाधिकारी कार्यालय व महिला बालविकास विभागाच्या वतीने अक्षता मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बेटी बचाओ, बेटी पढाओ अंतर्गत महिला मेळावा व गुणवंतांच्या सत्कार कार्यक्र मात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी खा.डॉ प्रितम मुंडे तर प्रमुख पाहूणे म्हणून जि.प. अध्यक्षा सविता गोल्हार, गयाताई कराड, डॉ शालिनी कराड, शरयू हेबाळकर, उमाताई समशेट्टे, चंद्रशेखर केकान आदी यावेळी उपस्थित होत्या.कार्यक्र माचे प्रास्ताविक डॉ. शालिनी कराड यांनी केले तर बालविकास प्रकल्प अधिकारी हुंडेकरी यांनी उपस्थितांचे आभार मानले. याप्रसंगी पंकजा मुंडे यांच्या हस्ते बेबी केअर किटचे वाटप, माझी कन्या भाग्यश्री योजनेतील लाभार्थ्यांना प्रमाणपत्र, जनजागृती करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान तसेच शालेय परीक्षेतील गुणवंत विद्यार्थीनींचा सत्कार करण्यात आला.

टॅग्स :BeedबीडPankaja Mundeपंकजा मुंडेwomen and child developmentमहिला आणि बालविकास