शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मान्सून पूर्व पावसाने माजलगाव धरणाची पाणी पातळी १.३५ टक्क्याने वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 18:53 IST

माजलगाव धरणात 2 जुन रोजी 427.68 मिटर ऐवढा पाणी साठा होता.

माजलगाव : येथील माजलगाव धरणाची पाणी पातळी पहिल्याच मान्सून पूर्व पावसाने १.३५  टक्याने वाढ झाली होती. यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.

माजलगाव धरणात 2 जुन रोजी 427.68 मिटर ऐवढा पाणी साठा होता. यावेळी धरणात 204.50 दलघमी ऐवढा एकूण पाणीसाठा होता तर 62.00 दलघमी ऐवढा उपयुक्त पाणी साठा होता व 19.87 टक्के पाणी होते. 6 जुन रोजी धरणात रोजी 427.75 मिटर ऐवढा पाणीसाठा होता. यावेळी धरणात 206.60 दलघमी ऐवढा एकूण पाणीसाठा होता तर 65.00 दलघमी ऐवढा उपयुक्त पाणीसाठा होता तर 21.22 टक्के पाणी साठा होता. मान्सून पूर्व  पहिल्याच पावसात 1.35 टक्के पाणी पातळी वाढली. या धरणाच्या इतिहासात प्रथमच मान्सून पूर्व पावसामुळे पाणी पातळी वाढली. या वाढलेल्या पाणी पातळीमुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त करण्यात येत आहे

सिंचनाच्या क्षेत्रात वाढ

गेल्या वर्षी माजलगाव धरणाची पाणी पातळी अत्यंत खालावली होती. पाणी पातळी जोत्याखाली गेल्याने व पावसाळा संपत आला तरी धरणाची पाणी पातळीत जास्त प्रमाणात वाढ न झाल्यामुळे धरणाची पाणीपातळी  जोत्या खालीच राहते की काय ? असे वाटत असतानाच परतीच्या पावसाने केवळ चार दिवसात हे धरण टक्केवारीत येऊन पूर्णपणे भरले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना कालवा व नदी द्वारे अनेक वेळा पाणी सोडण्यात आले होते. गेल्या वर्षी धरण भरल्यामुळे सिंचनाच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती.

टॅग्स :RainपाऊसBeedबीडDamधरण