शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी करतात दुधाचा खवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 00:43 IST

दीपक नाईकवाडे।लोकमत न्यूज नेटवर्ककेज : दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला पाहिजे तसा भाव मिळत नसल्याने विण्याऐवजी दुधाचा खवा करु न शेकडो क्विंटल खव्याची पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबादच्या बाजारपेठेत विक्री करण्यात येते. दुधापेक्षा खव्याचा दर शेतक-यांना परवडत असल्याने दूध संकलन केंद्रांकडे पाठ फिरवत दूध उत्पादक शेतकरी खवा विक्रीवर भर देत आहेत.शेतक-यांच्या दुधाला ...

दीपक नाईकवाडे।लोकमत न्यूज नेटवर्ककेज : दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला पाहिजे तसा भाव मिळत नसल्याने विण्याऐवजी दुधाचा खवा करु न शेकडो क्विंटल खव्याची पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबादच्या बाजारपेठेत विक्री करण्यात येते. दुधापेक्षा खव्याचा दर शेतक-यांना परवडत असल्याने दूध संकलन केंद्रांकडे पाठ फिरवत दूध उत्पादक शेतकरी खवा विक्रीवर भर देत आहेत.

शेतक-यांच्या दुधाला मागणी मोठ्या प्रमाणात असली तरीही दुधाला शेतकरी मागतील तो भाव ग्राहक देत नाहीत. उलट दुधात पाण्याचे प्रमाण असल्याचे सांगत दूध उत्पादक शेतकºयांचा भाव पाडला जातो. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी दुधापासून खवा करण्याच्या व्यवसायाकडे आकर्षित झाले आहेत. तालुक्यात शेकडो खवा भट्टी आहेत. तेथे सकाळी दूध घातल्यानंतर त्याचा खवा करु न बाजारात विकला जातो. दररोजच्या बाजारभावा प्रमाणे दुधाचा दर शेतकºयांना कोणत्याही प्रकारचे झंझट न करता मिळतो. तालुक्यातील शेकडो खवा भट्टीत उत्पादन होणारा शेकडो क्विंटल खवा पुणे, मुंबई, नाशिक आदी ठिकाणच्या बाजार पेठेत जातो.

दूध उत्पादक शेतकºयांना खवा भट्टी चालक गायी, म्हशीच्या खरेदीसाठी आगाऊ उचलही देतात व त्याची परतफेड त्या जनावरांच्या दुधापासून उत्पन्न होणा-या खव्याच्या रक्कमेतून करून घेत असल्याने तालुक्यातील शेतक-यांनी दुधाची विक्री करण्याऐवजी त्याचा खवा बनविण्याकडेच भर दिला जातअसल्याचे तालुक्यात दिसत आहे.

हॉटेल चालकांकडून लूटशहरातील हॉटेलवर दूध देणाºया शेतक-यांची आठवड्यातून एक दिवस तरी ‘खवा कमी भरला’ असे कारण देत दुधाची रक्कम हॉटेल चालक देत नाहीत. परिणामी शेतक-यांची आर्थिक लूट होते. त्यामुळे दुधाचा खवा करणेच परवडते असे दूध उत्पादक शेतक-यांनी बोलताना सांगितले.

टॅग्स :BeedबीडMilk Supplyदूध पुरवठाMarathwadaमराठवाडा