शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्हा रूग्णालयात महाविद्यालयीन मद्यपी लिपीकाचा धिंगाणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 19:50 IST

उशिरापर्यंत या प्रकरणाची पोलीस दप्तरी नोंद झालेली नव्हती. 

बीड : मद्यपान करून दुसऱ्याच्याच दुचाकीला चावी लावताना एका व्यक्तीने त्याला पकडले. त्यानंतर पोलीस चौकीत आणले. येथे चौकशी केल्यावर तो चोर नसुन बीडमधील एका नामांकित महाविद्यालयातील लिपीक असल्याचे समोर आले. काही वेळ मात्र या लिपीकाने चांगलाच धिंगाणा घातला. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. उशिरापर्यंत या प्रकरणाची पोलीस दप्तरी नोंद झालेली नव्हती. 

शिरूर तालुक्यातील हिवरसिंगा येथील एक व्यक्ती आपल्या आईला घेऊन जिल्हा रूग्णालयात आला होता. तपासणी झाल्यानंतर ते परत निघाले. याचवेळी एक तरूण त्यांना दुचाकीला चावी लावताना दिसला. त्याच्या हालचाली संशयास्पद असल्याने त्याला पकडनू पोलीस चौकीत नेले. हा चोर असावा, असा संशय त्यांचा होता. मात्र येथे चौकशी केली असता तो दारूच्या नशेत तर्रर्र असल्याचे समजले. शिवाय तो बीडमधीलच एका नामांकित महाविद्यालयात लिपीक या पदावर कार्यरत होता. मंगळवारी सुट्टी मारून तो मद्यपान करून इतरत्र फिरत असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, संबंधित दुचाकी मालकालाही हा चोर नसल्याची खात्री पटल्यावर त्याने तक्रार देण्यास नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी या तरूणाला त्याच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केले.

महाविद्यालय प्रशासनाची धावपळहा तरूण दारू पिण्याच्या सवयीचा आहे. याच सवयीमुळे त्याच्यावर यापुर्वीही कारवाई झाल्याचे सूत्रांनी सांगितले. संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी तो मंगळवारी महाविद्यालयात आलाच नसल्याचे सांगितले. दरम्यान, महाविद्यालय प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली यावर कारवाई करणार असल्याचे ‘लोकमत’ला सांगितले. 

टॅग्स :Beed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीडcollegeमहाविद्यालयPoliceपोलिस