शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

घरगुती वाद विकोपाला गेले; चुलत्याने १६ वर्षीय पुतण्याला बेदम मारहाण करून संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 12:38 IST

सुरज कृष्षा शिंदे याचे आणि चुलता गणेश अर्जून शिंदे याच्यासोबत घरगुती वाद होते.

वडवणी ( बीड) : तालुक्यातील मौजे पिंपरखेड येथील 16 वर्षीय तरूणाचा घरगुती वादातून चुलत्यानेचे बेदम मारहाण करून खून केल्याची खळबळजनक घटना बुधवारी रात्री घडली. सुरज कृष्षा शिंदे असे  मृताचे नाव आहे. याप्रकरणी आज सकाळी आरोपी चुलत्यास ताब्यात घेण्यात आले आहे. 

सुरज कृष्षा शिंदे याचे आणि चुलता गणेश अर्जून शिंदे याच्यासोबत घरगुती वाद होते. बुधवरील रात्री चुलत्या - पुतण्याचे याच वादातून जुंपले. गणेशने संतापाच्या भरात सुरजला बेदम मारहाण केली. सुरज गंभीर जखमी होऊन अत्यवस्थ अवस्थेत पडून होता. त्याला गावकऱ्यांनी बीड येथील जिल्हा रूग्णालयात उपचारसाठी दाखल केले. येथे डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. 

दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी धीरजकुमार बच्चू, सपोनी आनंद कांगुणे, पोहेकाॅ  चंद्रसेन माळी, विलास खरात, भास्कर राऊत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आरोपी गणेश शिदे यास आज सकाळी देवडी परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सपोनी आनंद कांगुणे यांनी दिली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड