शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

नात्याला काळिमा; लहान बहिणीवर सख्ख्या, चुलत भावांचा अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2021 5:18 PM

याप्रकरणी दोघांविरोधात अत्याचार तर एकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

बीड : अल्पवयीन असलेल्या आपल्या सख्ख्या लहान बहिणीवर सख्ख्या भावासह चुलत भावाने वारंवार अत्याचार केला. यातून ती सात महिन्यांची गर्भवती राहिली आहे. तसेच गावातीलच एकाने तिचा विनयभंगही केला. हा प्रकार सोमवारी उघडकीस आल्यानंतर रात्रीच्या सुमारास बीड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेने खळबळ उडाली आहे. बीड तालुक्यातील एका गावात १६ वर्षांच्या मुलीच्या पोटात दुखत असल्याने तिने आईला सांगितले. नंतर तिला एका खासगी रुग्णालयात दाखविल्यावर ती गर्भवती असल्याचे समजले. हा प्रकार पीडितेच्या वडिलांना सांगण्यात आला. पीडितेला विश्वासात घेऊन विचारल्यावर तिने आपलाच सख्ख्या व चुलत भावाने आपल्यावर अत्याचार केल्याचे सांगितले. त्यांनी तत्काळ बीड ग्रामीण पोलीस ठाणे गाठत बहिणीवर अत्याचार करणाऱ्या अल्पवयीन भावांसह गावातील १९ वर्षीय युवकाविरोधात फिर्याद दिली. 

याप्रकरणी दोघांविरोधात अत्याचार तर एकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. यातील विनयभंग करणाऱ्याला न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर इतर दोन अल्पवयीन मुलांना बालकल्याण समितीसमोर हजर केले जाणार असल्याचे तपास अधिकारी उपनिरीक्षक पवन राजपूत यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड