शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग अधिकारी, कर्मचारी एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 00:22 IST

राज्यातील दिव्यांग संवर्गातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी परिभाषित अंशदान योजना केंद्र शासनाने सर्व सामान्य कर्मचाऱ्यांप्रमाणे लागू केली आहे.

ठळक मुद्देकायम निवृत्ती वेतनाचा प्रश्न : पाच तास चर्चासत्र; प्रशासकीय, न्यायालयीन लढा देण्याचा निर्धार

बीड : राज्यातील दिव्यांग संवर्गातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी परिभाषित अंशदान योजना केंद्र शासनाने सर्व सामान्य कर्मचाऱ्यांप्रमाणे लागू केली आहे. परंतू सदरची योजना ही दिव्यांग कर्मचा-यांच्या हक्कांवर गदा आणणारी व अन्याय करणारी आहे. या योजनेचा निवृत्तीनंतर कोणत्याही कर्मचार्यांना कसलाही लाभ प्राप्त होणार नाही. त्यामुळे शासनाच्या या परिभाषित योजनेचा बिमोड करण्यासाठी सक्र ीय लढा देण्याचा निर्धार चर्चासत्रात करण्यात आला.कायम निवृत्तीवेतन योजनेच्या लाभ प्राप्तीसाठी महाराष्ट्र राज्य दिव्यांग अधिकारी कर्मचारी संघटनेने राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.येथील पंचायत समिती सभागृहात झालेल्या या चर्चासत्राचे प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ विवेकानंद सानप तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक आठवले उपस्थित होते. चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष साईनाथ पवार यांची उपस्थिती होती.प्रास्ताविक जिल्हा शाखेचे कोषाध्यक्ष पी. डी. उनवणे यांनी केले. सूत्रसंचालन कुमारी सुरेखा खेडकर यांनी केले. चर्चासत्राच्या आयोजनासाठी राज्य समन्वयक विजय कागदे, जिल्हा शाखेचे जिल्हाध्यक्ष आजिनाथ हाडोळे, जिल्हा सचिव बप्पासाहेब ढवळे,गोविंद वायकर आदींनी परिश्रम घेतले.

टॅग्स :BeedबीडEmployeeकर्मचारीagitationआंदोलन