शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

आज धनंजय मुंडे बीडमध्ये; तिन्ही गडांचे घेणार दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 00:18 IST

उद्या ९ जानेवारी रोजी राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे अहमदनगर, बीड जिल्हा दौऱ्यावर येत असून ते नारायणगड, भगवानगड व गहिनीनाथगड या तीनही तीर्थस्थळी जाऊन दर्शन घेणार आहेत.

ठळक मुद्देपालकमंत्री झाल्यानंतर प्रथमच जिल्ह्यात

बीड : उद्या ९ जानेवारी रोजी राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे अहमदनगर, बीड जिल्हा दौऱ्यावर येत असून ते नारायणगड, भगवानगड व गहिनीनाथगड या तीनही तीर्थस्थळी जाऊन दर्शन घेणार आहेत. सकाळी ११ वाजता ते हेलिकॉप्टरने बीड तालुक्यातील नारायणगड येथे दाखल होणार आहेत.‘मंत्री झाल्यानंतर भगवानगडावर या’ असे निमंत्रण महंत नामदेव शास्त्री यांनी दिले होते. निमंत्रणानंतर मुंडे हे मंत्रीपदाचा पदभार स्वीकारताच बीड जिल्ह्यात येत आहेत. या तिन्ही गडांचे दर्शन करून महंतांचे आशिर्वाद घेणार आहेत.या दौ-यात त्यांच्या समवेत आ. प्रकाश सोळंके, आ. बाळासाहेब आजबे, आ. संदीप क्षीरसागर, माजी आ. अमरसिंह पंडित, बजरंग सोनवणे हे सोबत राहणार आहेत.असा आहे दौरामुंडे यांचे श्रीक्षेत्र नारायणगड येथे मुंबईहून हेलिकॉप्टरने दुपारी साडेबारा वाजता आगमन होईल. तेथे संत नगद नारायण महाराज यांच्या दर्शनानंतर मुंडे हेलिकॉप्टरने भगवानगडाकडे रवाना होतील.भगवानगड येथे भक्ती शक्तीची जुनी परंपरा असल्याने ते राष्टÑसंत भगवानबाबांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतील.भगवानगड येथून धनंजय मुंडे हे दुपारी अडीच वाजता मोटारीने टेम्भुर्णी - मानूर - टाकळी या मार्गाने पाटोदा तालुक्यातील श्रीक्षेत्र गहिनीनाथगडकडे जातील.साडेचार वाजता गहिनीनाथगड येथे दर्शन घेऊन बीडकडे मोटारीने निघणार आहेत. धनंजय मुंडे हे बीड जिल्हा दौºयावर येत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये व चाहत्यांमध्ये कमालीचा उत्साह आहे.

टॅग्स :BeedबीडDhananjay Mundeधनंजय मुंडे