शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

धनंजय मुंडेंचे होते बदल्यांचे रेटकार्ड ! सुरेश धस यांनी केला गौप्यस्फोट, दरपत्रकच केले जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 10:51 IST

बदल्या करताना नागरी सेवा अधिनियमाचे पालन न केल्याचा आरोप आ.धस यांनी केला आहे.

बीड :धनंजय मुंडे हे कृषिमंत्री असतानाच्या काळात बदली, पदोन्नती पैसे घेऊन केल्या जात होत्या. त्याचे पदानुसार रेटकार्डच भाजपचे आमदार सुरेश धस यांनी गुरूवारी जाहीर केले. अगदी ६० हजार रुपयांपासून पैसे घेतले जात होते. सर्वात जास्त १० कोटी रूपये हा दर पुण्याच्या संचालक गुणनियंत्रण आयुक्त कार्यालय या पदाचा होता. बदल्या करताना नागरी सेवा अधिनियमाचे पालन न केल्याचा आरोप आ.धस यांनी केला आहे.

धस यांनी यापूर्वी कृषी विभागातील अनेक घोटाळे उघड केले होते. तसेच पीक विमा घोटाळाही त्यांनी हिवाळी अधिवेशनात मांडला होता. आता गुरूवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी धनंजय मुंडे कृषिमंत्री असतानाचे अनेक घोटाळे समोर आणले. यासोबतच अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या, पदोन्नतीचा मुद्दाही चव्हाट्यावर आणला. कशाप्रकारे नियमबाह्य बदल्या करून पैसे घेऊन पदस्थापना दिली जात होती हे मांडले. धस यांनी अधिकारी, कर्मचारी अशा ७५ जणांच्या नावासह रेटकार्ड जाहीर करून माध्यमांनाही दिले. भांबरे, पवार, कराड या अधिकाऱ्यांसह स्वत:  धनंजय मुंडे यांच्या खिशात हे पैसे गेल्याचा आरोपही धस यांनी केला.

कोणत्या पदासाठी किती दर आकारला जात होता?

कृषी सहायक   ६० हजार

कृषी पर्यवेक्षक  १ लाख ५० हजार

कृषी अधिकारी  ३ लाख

क्षेत्रीय मंडळ अधिकारी  २ लाख

कार्यालयीन कृषी अधिकारी     २ लाख

तालुका कृषी अधिकारी  ५ लाख

तंत्र अधिकारी   ४ लाख

उपविभागीय कृषी अधिकारी    ७ लाख

कृषी उपसंचालक ५ लाख

जिल्हा अधीक्षक कृषी

अधिकारी      ९ ते ३० लाख

विभागीय कृषी संचालक

(ठाणे विभाग)  ८० लाख

विभागीय कृषी संचालक (पुणे, नाशिक, कोल्हापूर, छ. संभाजीनगर) ६० लाख

विभागीय कृषी संचालक

(अमरावती, नागपूर)     ४० लाख

संचालक गुणनियंत्रण कृषी

आयुक्त पुणे   १० कोटी

मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी,

पुणे    २ कोटी

कृषी उपसंचालक, खते   १ कोटी

मुख्य निरीक्षक बियाणे  ५० लाख

कृषी अधिकारी गुणनियंत्रण     १ कोटी

तंत्र अधिकारी गुणनियंत्रण      २ कोटी

कृषी अधिकारी कीटकनाशके (राज्यांतर्गत)      ६० लाख

कृषी अधिकारी कीटकनाशके (राज्याबाहेर)       ८० लाख

तंत्र अधिकारी बियाणे   ४० लाख

तंत्र अधिकारी गुणनियंत्रण

(अमरावती-२)   ५० लाख

तंत्र अधिकारी गुणनियंत्रण

(पुणे-२) ७० लाख

तंत्र अधिकारी गुणनियंत्रण

(ठाणे-५)       १ कोटी

तंत्र अधिकारी गुणनियंत्रण (नाशिक-३, लातूर

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेSuresh Dhasसुरेश धस