शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धनंजय मुंडेंनी गाळला घाम; वॉटरकप स्पर्धेसाठी परळीत केले 3 तास श्रमदान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 17:15 IST

नेहमी आपल्या आक्रमक आणि तडाखेबाज भाषणासाठी प्रसिद्ध असणाऱ्या विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज तीन तास श्रमदान करत चांगलाच घाम गाळला.

परळी (बीड ) : नेहमी आपल्या आक्रमक आणि तडाखेबाज भाषणासाठी प्रसिद्ध असणाऱ्या विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज तीन तास श्रमदान करत चांगलाच घाम गाळला. वॉटरकप स्पर्धेत सहभागी झालेल्या तालुक्यातील 3 गावात मुंडे यांनी हे श्रमदान करत तेथील ग्रामस्थांना प्रोत्साहन दिले.

आज सकाळीच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे रेवली गावात पोहोचले. यावेळी नेहमी नेहरू शर्ट आणि पायजम्यात दिसणारे मुंडे अंगात टी-शर्ट आणि स्पोर्ट पॅन्ट अशा वेगळ्या पेहरावात होते. काम सुरु असलेल्या जागी जात त्यांनी गावकऱ्याकडून तेथील कामाची माहिती घेतली आणि थेट हातात कुदळ घेऊन कामाला सुरुवात केली. यानंतर त्यांनी स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या मलनाथपुर, परचुंडी या गावी जात इथेही श्रमदान करत ग्रामस्थांना प्रोत्साहन दिले. यासोबतच मुंडे यांचे वेगळे रूप यानिमित्ताने ग्रामस्थांनी अनुभवले. 

यावेळी जि. प. सदस्य अजय मुंडे, परळी नगर परिषदेचे गटनेते वाल्मिकअण्णा कराड, परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सूर्यभान मुंडे, शिक्षण सभापती गोपाळ आंधळे, माजी तालुकाध्यक्ष लक्ष्मण तात्या पौळ, बाजार समितीचे संचालक राजाभाऊ पौळ, माऊली तात्या गडदे, प.स. माजी उपसभापती विष्णुपंत देशमुख, प.स. सदस्य वसंत तिडके, पाणी पुरवठा सभापती भाऊड्या कराड, नितीन कुलकर्णी , चंद्रकांत कराड, शहर सरचिटणीस बळीराम नागरगोजे, जयदत्त नरवटे यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने या श्रमदानात सहभागी होते. 

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धाWaterपाणी