शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

विकासाचा मुद्दा ठरला विजयासाठी महत्त्वाचा - प्रीतम मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 01:34 IST

जिल्हा परिषदेपासून ग्रामपंचायतपर्यंत वेगवेगळ्या योजनांसाठी राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून भरीव निधी विकासासाठी दिला आहे, अशी प्रतिक्रिया भाजपच्या विजयी उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

प्रभात बुडूख। लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बीड लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी मी आणि पंकजातार्इंनी केलेले प्रयत्न, आणलेला निधी लोकांना भावला. आम्ही केलेली विकास कामे लोकांच्या नजरेसमोर होती. जिल्हा परिषदेपासून ग्रामपंचायतपर्यंत वेगवेगळ्या योजनांसाठी राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून भरीव निधी विकासासाठी दिला आहे, अशी प्रतिक्रिया भाजपच्या विजयी उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.विजयाचे श्रेय आपण कोणाला देता ?उत्तर : माझ्या विजयाचे श्रेय हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा पासून ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाध्यक्ष रावसाहेब दानवे, जिल्ह्याची नेतेमंडळी, सर्वसामान्य कार्यकर्ते, मतदारांना आहे. या सर्वांनी माझ्या उमेदवारीवर विश्वास टाकला. आम्ही केलेल्या विकास कामाची पावती भरभरुन मतदान करुन दिली.निवडणूक प्रचाराचा दर्जा कसा होता ?उत्तर : बाबा आणि पंकजातार्इंच्या अनेक निवडणुका जवळून पाहिल्या. परंतु या निवडणुकीसारखा जातीयवाद यापूर्वी कधी अनुभवला नाही. अतिशय खालच्या पातळीवर जावून काही मंडळींनी जातीय राजकारण केले. परंतु मतदारांनी मात्र, त्यांचे हे मनसुबे उधळून लावत जातीवादाला दूर सारत विकासाला मत दिले.भविष्यात कशास प्राधान्य द्याल ?उत्तर : जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाचे आणि रेल्वेमार्गाचे काम १०० टक्के लवकरात लवकर पूर्ण करण्याचा मानस आहे. तसेच शालेय सुविधा वाढविण्याचा प्रयत्न करणार आहे.

टॅग्स :BeedबीडLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालPritam Mundeप्रीतम मुंडेPankaja Mundeपंकजा मुंडे