शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

रिपाइंच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 00:26 IST

परळी येथील रिपाइंचे विद्यमान नगरसेवक सचिन कागदे यांच्यावर माजी नगरसेवक पांडुरंग गायकवाड यांच्या हत्या प्रकरणी राजकीय द्वेषापोटी जाणीवपूर्वक दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत या मागणीसाठी बुधवारी जिल्हाभरात रिपाइंसह इतर मागासवर्गीय संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.

ठळक मुद्देमागासवर्गीय संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचाही सहभाग

बीड : परळी येथील रिपाइंचे विद्यमान नगरसेवक सचिन कागदे यांच्यावर माजी नगरसेवक पांडुरंग गायकवाड यांच्या हत्या प्रकरणी राजकीय द्वेषापोटी जाणीवपूर्वक दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत या मागणीसाठी बुधवारी जिल्हाभरात रिपाइंसह इतर मागासवर्गीय संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. बीड शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देखील यावेळी आंदोलन करण्यात आले.सर्व तालुक्यातील रिपाइंच्या विविध संघटनांनी आंदोलनात सहभागी होऊन तीव्र निदर्शने केली. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना विविध संघटनांच्या शिष्टमंडळाने मागण्याचे निवेदन दिले.यावेळी राजू जोगदंड, किसन तांगडे, विष्णू देवकते, प्रकाश कानगावकर, जगदीश गुरखुदे, बापू पवार, मझहर खान, विजय चांदणे, जीवन सुतार, डॉ. रमेश कैवाडे, गणेश पवार, धनंजय काळे, किशोर राऊत, प्रकाश आणेराव, राजेंद्र बन, सुरेश वडमारे, अभय मगरे, दिलीप भोसले, रणजीत सोन्नर, बालाजी पवार, अमर विद्यागर, प्रमोद शिंदे, रवि वाघमारे, अमोल धन्वे, सन्नी वाघमारे, अविनाश जोगदंड, प्रभाकर चांदणे, महेंद्र वडमारे, महेश आठवले यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :BeedबीडBeed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीडagitationआंदोलन