शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्राथमिक नोंदणीसाठी १३ मार्चपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 23:25 IST

जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतक-यांना शासकीय कापूस खरेदी केंद्रावर कापूस विक्र ीसाठी संबधित कृषी उत्पन्न बाजार समितीकडे प्राथमिक नोंदणी करण्यासाठी १३ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

ठळक मुद्देबीड जिल्हा प्रशासनाचा आदेश : बाजार समित्यांना सूचना, नोंदणीसाठी ही शेवटची संधी

बीड : जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतक-यांना शासकीय कापूस खरेदी केंद्रावर कापूस विक्र ीसाठी संबधित कृषी उत्पन्न बाजार समितीकडे प्राथमिक नोंदणी करण्यासाठी १३ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे.जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील कापूस खरेदी सुरळीत होण्यासाठी सर्व बाजार समित्यामध्ये १ मार्च २०२० पर्यंत शेतक-यांना प्राथमिक नोंदणी करण्यासाठी सूचित करण्यात आले होते. कापूस विक्र ीसाठी शेतक-यांची प्राथमिक नोंदणी ४ मार्च २० पासून संबधित कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत सुरु करण्यात आली होती परंतु, नोंदणी सुरु असतांना अद्याप ब-याच शेतक-यांची प्राथमिक नोंदणी शिल्लक असल्याचे निदर्शनास आल्यामुळे १३ मार्च २० पर्यंत ही मुदत वाढविल्याच्या सूचना कृषी उत्पन्न बाजार समितींना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील कापूस खरेदी केंद्रे सुरु असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी शेतक-यांची प्राथमिक नोंदणी १३ मार्च २० पर्यंत पूर्ण करु न घ्यावी, अशा सूचना सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांना दिल्या असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आलेल्या प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.प्राथमिक नोंदणी करण्यासाठी ही अंतिम मुदत असून यापुढे मुदतवाढ दिली जाणार नाही. तसेच प्राथमिक नोंदणी केल्याशिवाय कृषी उत्पन्न बाजार समितीकडून टोकन दिले जाणार नाही. ज्या शेतक-यांचा कापूस विक्र ी करणे बाकी आहे अशा शेतक-यांनी त्यांचे कार्यक्षेत्रातील बाजार समितीमध्ये कापसाची नोंदणी करावी. नोंदणी करतांना कापूस पे-याची नोंद असलेला ७/१२ व ८ - अ, आधार कार्डची छायांकित प्रत इत्यादी कागदपत्रे बाजार समितीमध्ये सादर करावीत. सर्व बाजार समित्यांनी मार्केट यार्डमध्ये शेतक-यांचे कापूस नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी झालेली पावती शेतक-यांना देण्यात यावी. जे शेतकरी वरील मुदतीत नोंदणी करणार नाहीत, त्यांना टोकन दिले जाणार नाही, याची सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती व कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी. कापूस उत्पादक शेतक-यांने आवश्यक त्या कागदपत्रासह उपस्थित राहून नोंदणी करावी. प्रति हेक्टर २० क्विंटल या मयादेपर्यंत व एकाच कुंटुंबातील दोनपेक्षा जास्त व्यक्तीची व एकगठ्ठा पध्दतीने नोंदणी करून घेऊ नये. ज्या बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरु नाही, त्या बाजार समित्याचे कार्यक्षेत्रातील कापूस जवळच्या बाजार समितीने प्राथमिक नोंदणी करून घ्यावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीcottonकापूस