शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

तेलगाव परिसरात धाडसी घरफोडी; चाकूने हल्ला करत साडेतीन लाखांचा ऐवज पळवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 15:36 IST

रोख २ लाख ४० हजार रुपये असा साडेतीन लाखांचा ऐवज चोरट्यांनी पळवला.

दिंद्रुड ( बीड ) :  तेलगाव येथील श्रीकृष्ण पार्क येथील लक्ष्मण भानुदास शिंदे यांच्या घरी गुरुवारी मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास चोरट्यांनी प्रवेश करत महिला व पुरुषांना मारहाण करत रोख रक्कम आणि दागिने असा साडे तीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. चोरट्यांच्या चाकू हल्ल्यात एक महिला जखमी झाली आहे. या धाडसी चोरीमुळे तेलगाव परिसरात भीतीचे वातावरण आहे. 

दिंद्रुड पोलीस हद्दीत मागील काही दिवसांपासून सातत्याने चोरीच्या घटना घडत आहेत. या पूर्वीच्या चोऱ्यांचा अद्याप बाकी असतानाचा तेलगाव येथील धारूर रोडलगत असणाऱ्या श्रीकृष्ण पार्क येथील एका रोहाऊसमध्ये गुरुवारी मध्यरात्री चोरीची घटना घडली. लक्ष्मण भानुदास शिंदे यांच्या घरात चार चोरट्यांनी प्रवेश केला. कुटुंबातील सदस्यांना मारहाण केली. चाकूने हल्ला करत महिलेच्या अंगावरील दागदागिने काढून घेतले. तसेच रोख २ लाख ४० हजार रुपये असा साडेतीन लाखांचा ऐवज चोरट्यांनी पळवला. जखमी महिलेवर तेलगाव येथील खाजगी रुग्ण्यालयात उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलिस अधीक्षक सुरेश पाटील, स्थानिक गुन्हे शाखा भरत राऊत आणि दिंद्रुड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणात पुढील तपास सुरु असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :theftचोरीBeedबीडPoliceपोलिस